Ticker

6/recent/ticker-posts

पर्यावरण संरक्षण संकलप अभियान अंतर्गत वृक्षारोपण

पर्यावरण संरक्षण संकलप अभियान अंतर्गत वृक्षारोपण


अकोला शहर दिनांक ७ जुलै२४ रविवार रोजी अकोला जिल्हा पर्यावरण संरक्षण समितीच्या वतीने पर्यावरण संरक्षण संकल्प अभियान अंतर्गत आज यंगमुसलीम एज्युकेशन ॲड सोशल वेलफअर सासायटी पातुर व्दारा संचालीत सैय्यद मोहसीन उर्दु हायस्कुल ॲड ज्युनियर कॉलेज शिवणी अकोला येथे शाळा परिसरामध्ये शाळा प्रशासन व पर्यावरण संरक्षण समिती वतीने वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमा चे अध्यक्ष श्री प्रकाश अंधारे से नि उपशिक्षणधिकारी व प्रमुख उपस्थिती राजेश खुमकर तसेच यावेळी प्रमुख अतिथी संस्था सचिव सैय्यद अकबर अबदुल्ला व पंचायत समीती सदस्य तथा माजी सरपंच शेख साबीर शेख मुसा , डॉ जाकीर नोमानी सर व शाळेतील मुख्याधापक सैयद मोहिब इकबाल , अध्यापक असीमोद्दीन ईक्रामोद्दीन शमशेरखान मो जाहिद मो अनवारादीन खान अजमतुललाह असद खान काजी मोइनोदीन मोहम्मद फारूख व कमचारी वृंद उपस्थीत होते.या कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेतील शिक्षक असीमोद्दीन यांनी केली व सैयद अकबर अबदुला यांनी वृक्षाचे महत्तव सांगितले व अध्यक्षीय भाषणात प्रकाश अंधारे सरानी वृक्षारोपण च्या लाभबाबत माहिती देवून शाळेचा कार्यगौरव केला. सर्व मान्यवरांचे हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.


       प्रमुख अतिथी म्हणुन ज मार्गदर्शक राजेश खुमकर यांनी पर्यावरण संरक्षण समिती च्या कार्याची माहीती दिली. यावेळी अजय बांडी जिल्हाध्यक्ष मोहसीन खान उपाध्यक्ष उमेश म्हसाये, कार्याध्यक्ष मो वसीमोद्दीन, सचिव नहुषकुमार बोरोडे सदस्य अमीर शेख, डॉ फैजान अली खान , सोपान यादगीरे ,गोपाल मुकुंदे , प्रदीप पवार 
वृक्षारोपण समिती जिल्हाध्यक्ष वसीम अहेमद खान ,जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश चतरकर , जिल्हाउपाध्यक्ष शे इनायतुल्हा सदस्य दिलीप ठाकरे ,शाम पाठक ,धनशाम चव्हाण महेंद्र भागत सचिव अजय पाटील , सहसचिव मनोज वाडकर , प्रशांत अकोत , संपर्क प्रमुख राजेश देशमुख निलेश शेगोकर मो अशफाक शाम कुलट हे उपस्थित  होते शाळाचे मुख्याध्यपक व उपस्थित मान्यवर यांचे हस्ते परिसर मध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी नागरीक , पालक उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन मोहम्मद अनवारोद्दीन यांनी तर आभार असीमोद्दीन यानी केले.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या