Ticker

6/recent/ticker-posts

जनसंघ स्थापना करून देशभक्तांची टीम तयार करणाऱ्या महापुरुषाचे जीवन चरित्र अध्ययन करावे- किशोर पाटील

जनसंघ स्थापना करून देशभक्तांची टीम तयार करणाऱ्या महापुरुषाचे जीवन चरित्र अध्ययन करावे- किशोर पाटील


अकोला 
अखंड भारत व जम्मू काश्मीर अविभाज्य अंग असावा संविधान एक संविधान एक कायदा असावा यासाठी यासाठी यासाठी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देऊन राष्ट्र निर्माण मध्ये योगदान देण्याकरिता शामाप्रसाद मुखर्जी यांनी प्राणाची आहुती दिली सुजलाम सुफलाम भारत निर्माण करण्यासाठी पंडित नेहरू यांचा व काँग्रेसच्या मताच्या राजकारणासाठी जाती-जातीमध्ये फूट पाडण्याचा प्रकाराचा विरोध करून केंद्रीय मंत्री पदाचा ज्या काळामध्ये कठीण परिस्थिती होती त्या काळामध्ये जनसंघ स्थापना करून देशभक्तांची टीम तयार केली अशा महापुरुषाचा जीवन चरित्राचा अध्ययन भाजप कार्यकर्त्यांनी व सर्व नागरिकांनी करावा अशी आव्हान भाजपा जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील यांनी केले भारतीय जनता पार्टी कार्यालयात श्यामाप्रसाद मुखर्जी जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जयंत मसने हे होते तर आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल माधव मानकर हरिभाऊ काळे संजय गोटफोडे जयकुमार ठोकळ कपिल बुंदीले गिरीश जोशी संतोष पांडे मनीष बुंदिले नितीन राऊत सिद्धार्थ शर्मा रमेश अल्करी विकी ठाकूर, निलेश निनोरे एडवोकेट देवाशिष काकड आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय शर्मा तर संचलन डॉक्टर अमित कावरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत अवचार यांनी केले



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या