Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्याचं उत्पादन वाढाण्यासाठी खासदार अनुप धोत्रे यांचे प्रयत्न

शेतकऱ्याचं उत्पादन वाढाण्यासाठी खासदार अनुप धोत्रे यांचे प्रयत्न


अकोला 
शेतकऱ्याचा उत्पादन वाढवावी तसेच शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य ऊर्जामंत्री नामदार देवेंद्र फडणवीस कार्यरत असून सौर ऊर्जा सोबत शेतकऱ्याला दिवसात व्हावा या दिशेने वाटचाल करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश खासदार अनुप धोत्रे यांनी दिले. 
आज मुख्य अभियंता पडलकर अधीक्षक अभियंता पवन कुमार कछोट संचालक आशिष चंद्र राणा अधिकारी सोबत बैठक झाली असून या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. 


आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारताकले, आमदार हरीश पिंपळे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते यांच्याशी चर्चा विनय करून शेतकऱ्यांना होणारा त्रास ग्रामीण भागातील अडचणी तसेच कर्मचारी अधिकाऱ्यांच्या अडचणी राज्य शासनाकडे असलेले पाठपुरावा निधी संदर्भात सगळी माहिती तांत्रिक माहिती घेऊन या दिशेने वाटचाल करण्याचा निर्देश करून केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये या दृष्टीने व 24 तास सौर ऊर्जाचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जेचा वापर करण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचे निर्देश दिले


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या