Ticker

6/recent/ticker-posts

फोटोतील इसमाची माहिती देणाऱ्यास ५० हजाराचे बक्षीस

फोटोतील इसमाची माहिती देणाऱ्यास ५० हजाराचे बक्षीस


बोरगावमंजू पोलीस ठाण्यात अप नं. २८१/ २४ कलम ३७६, ३७६ डी ५०६, ३४ भादंवि नुसार या गुन्ह्यातील संशयित आरोपी वर्णन, रंग सावळा, शरीर बांधा सडपातळ, उंची ५. ७, केस काळे लांब, चेहरा लांबट, कपडे टी-शर्ट, जीन्स पॅन्ट, पायात बूट वय अं. २५ ते ३० व हिरो होंडा डीलक्स काळया रंगाची निळ्या पट्ट्याची दुचाकी असलेल्या संशयित आरोपीबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीला ५० हजाराचे इनाम देण्यात येईल. व नाव गुपित ठेवले जाईल. असे आव्हान स्थागुशा पोलीसांनी केले आहे. नमूद इसमाला कोणी ओळखत असल्यास मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

                     सविस्तर वृत्त येथे 👆 पहा.....

पोलीस स्टेशन बोरगाव मंजु ता. जि. अकोला शोधपत्रिका

माहितीस :- सर्व ठाणेदार शहर व ग्रामीण, जिल्हा अकोला

पोलीस स्टेशन :- बोरगाव मंजु ता. जि. अकोला

अप. नं. व कलम २८१/२०२४ कलम ३७६, ३७६ (डी), ५०६, ३४ भादंवि

संशयीत इसमाचे वर्णन :-

रंग-सावळा, शरीर बांधा-सडपातळ, उंची अं.५.७ इंच, केस काळे लांब, चेहरा-लांबट, कपडे-टि शर्ट आणि जिन्स पॅन्ट, केस काळे लांब, पायात-बुट, वय अं.२५ ते ३०वर्ष असे असुन सदर गुन्हयातील संशयीत इसम यांचे कडे हिरो होंडा एच एफ डीलक्स कपंनीची टु व्हिलर काळया रंगाची निळ्या पट्या असलेली गाडी आहे. सदर संशयीत इसमाची ओळख पटुन आल्यास अगर त्याबाबत काही माहीती मिळुन आल्यास पोलीस स्टेशन बोरगाव मंजु येथे संपर्क साधावा.

तपास अधिकारी :- पो. नि. शंकर शेळके स्था.गु.शा.अकोला

मो.नं. - ९९२१०३८१११

पो. नि. मनोज केदारे पोलीस स्टेशन बोरगाव मंजु

मो नं. ९८२३७२३०३२

पोउपनि. मनोज उघडे. पोलीस स्टेशन बोरगाव मंजु

मो न. ९९२१५४५८९०.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या