Ticker

6/recent/ticker-posts

योगी आदित्यनाथ राजराजेश्वर नगरीमध्ये, अकोला क्रिकेट क्लब वर होणार जाहीर सभा

योगी आदित्यनाथ राजराजेश्वर नगरीमध्ये, अकोला क्रिकेट क्लब वर होणार जाहीर सभा

अकोला
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वक्ते राष्ट्रीय नेतृत्व योगी आदित्यनाथ राजराजेश्वर नगरीमध्ये नगरीमध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ दिनांक 21 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता स्थानिक क्रिकेट क्लब अकोला येथे विशाल जाहीर सभा होणार आहे.


भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, मराठा महासंघ महायुतीचे उमेदवार अनुप संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ अकोला जिल्ह्यात रवीवारी दाखल होत आहेत. भाजपच्या वतीने  येथे स्थानिक क्रिकेट क्लब अकोला येथे विशाल जाहीर सभेचे आयोजन केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा भाजपने पहिल्यांदाच अनुप धोत्रे या तरुण चेहऱ्याला संधी दिली आहे. अकोला लोकसभा मतदार संघासाठी येत्या २१ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यांच्या प्रचारार्थ दिनांक 21 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता स्थानिक क्रिकेट क्लब अकोला येथे विशाल जाहीर सभा होणार आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या