Ticker

6/recent/ticker-posts

नवीन युवा नेतृत्वासोबत तिसऱ्या पिढीला संधी, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन अमित भाई शाह यांचे स्वागत

नवीन युवा नेतृत्वासोबत तिसऱ्या पिढीला संधी, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन अमित भाई शाह यांचे स्वागत 


अकोला
सामाजिक समरसता सोबत सबका साथ सबका विकास या माध्यमातून भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी दूरदृष्टी ठेवून आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत चर्चा करून लोकप्रतिनिधी यांच्याशी विचारपूस करून भारतीय जनता पक्षाच्या छोट्या कार्यकर्त्यांना सत्कार सन्मान करण्याचा नियोजन करू त्यामध्ये सुद्धा ओबीसी मागासवर्गीय तसेच समाजातील सर्व घटकांचा समावेश कसा होईल याचा सूक्ष्म अभ्यास करून कार्यक्रमाची नियोजन केले सत्कारापासून अमित भाई शाह यांच्या स्वागताचा कार्यक्रम तसेच सोबत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देताना योग्य नियोजन करून संघटनेच्या व्यक्तींना व सामाजिक दृष्टिकोन लक्षात ठेवून पक्षाची वाटचाल व पक्ष सर्वांचा असल्याचा कृतीने सिद्ध केले.


 सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र अंगीकार करून अकोला भाजपाने नवीन युवा नेतृत्वासोबत तिसऱ्या पिढीला संधी देऊन भविष्याची सत्काराची चौक  तसेच जबाबदारी देताना सुद्धा सामाजिक दृष्टिकोन ठेवून प्रत्येकाच्या हाताने त्यांचा गौरव व्हावा व नेतृत्वाला संधी प्राप्त व्हावी याचा सुद्धा विचार करून योग्य नियोजन करून आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल जिल्हाध्यक्ष किशोर पाटील तेजराव थोरात विजय अग्रवाल जयंत मसने यांनी सर्व सामान्यांना न्याय दिला आहे वाटचालची झलक दाखवली आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या