Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रनिर्माणाचे स्वप्न उराशी बाळगत भाजपाची वाटचाल : आमदार सावरकर

राष्ट्रनिर्माणाचे स्वप्न उराशी बाळगत भाजपाची वाटचाल : आमदार सावरकर



अकोला, दि. १५ : भारतीय जनता पक्षामध्ये रोज प्रवेशासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षाचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्‍या विचारांचा स्वीकार करीत व विकासाच्या झंझावाताचे समर्थन करीत पक्षात प्रवेश केला राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर. खासदार संजय भाऊ धोत्रे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशोर पाटील तेजराव थोरात विजय अग्रवाल जयंत मसने बळीराम सिरस्कार विजय मालोकार चंद्रशेखर पांडे गुरुजी प्रभाकर मानकर हिरालाल राठोड मनोहर राहणे, बाळासाहेब आपोतीकर व तालुकाध्यक्ष व विविध आघाड्यांच्या नेतृत्वावर विश्वास करू न आमदार रणधीर सावरकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीमध्‍ये कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.


नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश हजारो कार्यकर्त्यांनी केल्यानंतर आज 200 कार्यकर्त्यांनी भाजपा लोकसभा कार्यालय रतनलाल प्लॉट इथे येथे कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्‍ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीची ध्‍येय धोरणे राष्‍ट्रनिर्माण करणारी आहेत. प्रगतीच्‍या दिशेन घेऊन जाणारी आहेत. त्‍यामुळे भारतीय जनता पार्टीचा विचार प्रत्‍येक नागरिकापर्यंत घेऊन जाण्‍याचे कार्य करणार आहात. त्‍यामुळेच आपण भारतीय जनता पार्टीमध्‍ये प्रवेश केला. सर्वांचे भारतीय जनता पार्टीत स्‍वागत आहे, असे आमदार रणधीर सावरकर म्‍हणाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्‍हाध्‍यक्ष किशोर पाटील विजय अग्रवाल डॉक्टर शंकरराव वाकोडे देवेंद्र देवर विलास शेळके एडवोकेट प्रवीण भौरदकर, श्याम विंचलकर निलेश निनोरे, माधव मानकर माधुरी क्षीरसागर डॉक्टर लव्हाळे आधी प्रामुख्याने उपस्थित होते. , कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश घेतला.
भौरद पक्ष प्रवेश तुषार मेसरे
प्रफुल्ल मोरे राजेश दुधगम ,अजय सोनवणे विशाल मेसरे, लखन रिदरकर, लखन नाथांनी,चेतन ठाकरे,लखन टिकार प्रफुल्ल भोस्कर, योगेश नागपुरे, वैभव मेश्राम, प्रवीण सिंग, शाहिद सय्यद, अभिषेक घुबडे, उत्तम पोईनकर, विकी सोनुने, संकेत सातपुते, प्रशांत लांडगे, जुनेद खान, अथर्व भाके, आकाश नागपुरे, पवन नागपूर, शैलेश वाभिटकर, अमित घोडमारे, दीपक कुळमेथे, अनिल रुयारकर, ऋतिक जाधव, कुणाल बटरवाल, आवेश सय्यद, प्रफुल्ल वानकर, राजू किन्नाके, ऋतिक माकोडे, आतिश डोंगरे, चंद्रभान नागोसे, बंडू ढेंगळे, देवराव टेकम, सुधीर ठाकरे, नरेश त्रिवेदी, नितेश मेहता, सागर सदमवार, अक्षय सदमवार, गणेश पचारे, विनोद कुमार, विनोद प्रसाद, रोहित यदुवंशी, मनोज चौधरी, शाहरुख शेख, सलाउद्दीन सिद्दीकी, आमिर शेख, अय्युब खान, सूरज दुर्गे, सूरज पिंपळशेंडे, गौरव माडी, किशोर चौधरी, सिकंदर गोतकोंडावार आदींचा समावेश आहे.
अकोला- देशाचे लाडके पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भौरद येथिल अनेक कार्यकर्त्यांनी भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व अकोला पूर्व चे आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी अजय सोनुले,लखन नथानी,प्रफुल मोरे,लखन टिकार,चेतन ठाकरे,योगेश शहापुरे,राजेश दुधगम,राहुल नथानी,विनोद राठोड,विशाल मिसरे,तुषार मिसरे,आकाश जाधव यांनी भाजप यामध्ये प्रवेश केला.

प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून skilled युवांना नवीन रोजगार आणि उद्योग

केंद्र सरकारच्या माध्यमातून मागील 10 वर्षाच्या काळात युवकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देत स्टार्ट अप इंडिया,मेक इन इंडिया,प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून skilled युवांना नवीन रोजगार आणि उद्योग सुरु करण्यासाठी साहाय्य मोदी सरकार ने केले यामुळे देशातील युवा हा आत्मनिर्भर झाला आणि देश महासत्ता होण्या करता देशातील युवा सक्षम असणे गरजेचे आहे त्याच दृष्टीने केंद्र सरकारने मागील काळात काम केले असून यामुळे युवा वर्गात भाजप सरकार प्रति सकारात्मक वातावरण आहे असे प्रतिपादन आ.सावरकर यांनी केले.

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. रणधीरभाऊ सावरकर, महानगर अध्यक्ष जयंतराव मसने,जिल्हाअध्यक्ष किशोर मांगटे पाटील,विजय अग्रवाल,अमोल गोगे,नीलेश निनोरे,तुषार भिरड,प्रवीण भौरदकर यांच्या सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या