Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांचा सराव जास्त होण्यासाठी सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली, आमदार सावरकर प्रयत्नाला यश

विद्यार्थ्यांचा सराव जास्त होण्यासाठी सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली, आमदार सावरकर प्रयत्नाला यश 


अकोला
राज्याचे उच्च शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे विद्यार्थ्यांना होणारा त्रास विद्यार्थ्यांना सराव परीक्षेसाठी जास्त वेळ मिळावा विद्यार्थी जास्त सराव परीक्षा देऊ शकतील विषयाची सुधारणा होऊन संधी मिळेल विद्यार्थी वरील ताण व चिंता कमी होईल विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ उत्तम राहील संधी वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उत्तम आत्मविश्वास मिळेल आणि परिणाम सकारात्मक व्हावे यासाठी एम एच टी सी इ टी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांच्या माध्यमातून व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत प्राध्यापक नितीन बाठे यांनी केली होती त्याची दखल त्याच वेळी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी घेऊन तत्काल या संदर्भात आदेश निर्देशित केले होते त्या अनुषंगाने एमएचटी सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे


 आणि 22 दिवसाचं वेळ मिळाला आहे त्यामुळे अनेक पाल्यांनी आणि पालक यांनी राज्य शासनाचे व आमदार रणधीर सावरकर यांच्या सक्रियतेचे तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत प्राध्यापकनितीन बाठे यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे ही परीक्षा 22 एप्रिल ते 29 मे पर्यंत होणार आहे. शैक्षणिक क्षेत्राच्या मागणीची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय अभिनंदन असल्याच्या अनेक प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या