श्री राम चरित्र वर देखाव्यासोबत प्रभू रामचंद्र यांच्या प्रथमच लागल्या प्रतीमा- आ.सावरकर
अकोला रामभक्ति सोबत संस्काराचे काम श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्या धामाचा कार्यक्रम अंतर्गत पहिल्यांदा अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात श्री राम चरित्र वर देखाव्यासोबत प्रभू रामचंद्र सीता भरत शत्रुघन हनुमान बालिका प्रत्येक गल्ली वस्तीमध्ये सादरीकरणाचा कार्यक्रम हा मनाला प्रसन्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी सांगून संस्कारशील कार्यक्रमाबद्दल सर्व पाल्यांचे पालकांचे व धर्म नागरिकांचे त्यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले. राज्य रामराज्य आणि सुशासन ची ही सुरुवात असल्याची त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उपवास सोडवणारे महराजे याचे अकोल्थाशी नाते
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने आपला अकरा दिवसाचा उपवास श्रीराम जन्मभूमी न्यास कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांच्या शुभहस्ते सोडवला, महाराज यांचा निकट संबंध आहे. अकोल्यात त्यांच्या बहिण राहतात तसेच अनेक शिष्य अकोल्यात आहे अनेक कार्यक्रम त्यांचे अकोल्यात झाले आहे. पूर्वी त्यांचं नाव किशोर किशोरजी व्यास त्यांनी दीक्षा घेऊन धर्म, अजुनही कार्याला गती दिली.
जिल्हाभरात विविध ठिकाणी रंगारंग कार्यक्रम
अकोला श्री जानकी धर्मात सरकार संस्था व स्वर्ग अरुण भाऊ जीरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख 732 भक्तांना प्रसाद महानैवेद्य लाडूंचा वितरण करण्यात आला संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र मोठ्या राम मंदिर परिसरात श्री प्रभू चे लहान स्वरूप व श्रीराम हरिहर संस्था तर्फे भक्तांच्या दर्शनासाठी 127 वर्ष जुनी संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र चरण पादुका चे दर्शन व राम जन्मभूमी कृष्ण जन्मभूमी काशी जन्मभूमीचा इतिहास जनतेला माहिती होण्यासाठी लावण्यात आला होता बारा वाजून 55 मिनिटांनी महाआरती होऊन महाप्रसादाला वितरण करण्यात आला या सकाळी सहा वाजता पासून भगवान श्रीरामाचे पूजा अर्चना करून किन्नर यांनी भजन बधाई तसेच इस्कॉन प्रभात सुप्रभात फेरी मंडळ तसेच भागवताचार्य व वल्लभाचार्य भक्तांनी विशेष पूजा अर्चना करून दर्शन सुरू केले लाखो भक्तांच्या साक्षीने मारती प्रसाद वितरण करण्यात आला यावेळी समितीचे अध्यक्ष अनिल मानधने यांनी विशेष पूजा अर्चना केली तर गिरीश जोशी सुनिता जोशी यांच्या शुभहस्ते आरती महाआरती करण्यात आली . आमदार रणधीर सावरकर यांनी एक तास कार सेवा करून महाप्रसाद वितरण केले तसेच अनुप धोत्रे जयंत मसने ,त्यांनी पूजा अर्चना केली व कार सेवा करून प्रसाद वितरण केले, कृष्णा शर्मा किशोर पाटील अनुप शर्मा राजस्थानी ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष विजय तिवारी अशोक शर्मा राधेश्याम शर्मा माधव मानकर यांनी सुद्धा विशेष पूजा अर्चना केली चंदा शर्मा सुमन ताई गावंडे श्रीराम मंदिराच्या सुमनदेवी अग्रवाल विनायक शांडिल्य मनीष शाह गुरुजी समिती स्वर्गीय अरुण भाऊ जीरापुरे प्रेरणा प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने संजय जीरापुरे मंगला जिरापुरे निलेश निनोरे वैशाली निनोरे , रोहित तारका स,नानक राजपाल, संतोष गोयंका सतीश गोयंका संजय दिलीवाला संजय अग्रवाल अशोक तोष्णीवाल, जय मांडणे विजय मानधने संजय मानदाने मानधने अशोक धनोकार गजानन धनुका राजू बुंदिले विलास अनासने शिवसेना चे राजेश मिश्राप्रतिष्ठानचे, जानकी सरकार संस्था द्वारा महाप्रसाद का वितरण कार सेवा केली अशोक छगन विजय जोशी दिलीप छागाणी यांनी विशेष पूजा अर्चना केली. सौ:कविता मानधने, गिरीराज तिवारी शीला तिवारी लक्ष्मी तिवारी पवन तिवारी कौस्तुभ मानधने, साक्षी मानधने ,अपेक्षा मानधने, हिमंत चौधरी, हरीश चौधरी हितेश चौधरी गणपत चौधरी, विष्णु चौधरी, जामताराम जी चौधरी, जैसाराम चौधरी, बगाराम चौधरी , प्रताप चौधरी,जगदीश चौधरी हेमराज पोण, गोदाराम चौधरी ,बाबू देवासी, सेनाराम देवासी, नारायण देवासी, सावलाराम देवासी, लीलाराम चौधरी, जोईताराम चौधरी, सांवलाराम बोका, पूर्ण सिंह , अजय जोशी, विनय जोशी,सुरेश राजपुरोहित, महेश ,जीतू, बंटी, मनीष,
मफरी चौधरी, मोहिनी चौधरी, सणगी चौधरी, रोहित तारकस,श्री जानकी सरकार संस्था द्वारा महाप्रसाद का वितरण हिमंत चौधरी, हरीश चौधरी हितेश चौधरी गणपत चौधरी, विष्णु चौधरी, जामताराम जी चौधरी, जैसाराम चौधरी, बगाराम चौधरी , प्रताप चौधरी,जगदीश चौधरी हेमराज पोण, गोदाराम चौधरी ,बाबू देवासी, सेनाराम देवासी, नारायण देवासी, सावलाराम देवासी, लीलाराम चौधरी, जोईताराम चौधरी, सांवलाराम बोका, पूर्ण सिंह राजपूत, सुरेश राजपुरोहित, महेश ,जीतू, बंटी, मनीष,
मफरी चौधरी, मोहिनी चौधरी, सणगी चौधरी, रोहित तारकस, नरेश चौधरी , पुष्पा वानखडे रेखा नालट मीरा वानखडे वैशाली सावजी अलका देशमुख, आरती शर्मा मनीषा भन्साली रवी बंसाली मनीषा अनासने त्यांनी सुद्धा सहकार्य करून प्रसाद वितरणाचा काम केलं श्री रामदेव बाबा श्याम बाबा सेवा समितीचे पदाधिकारी मारवाडी पेस पदाधिकारी सुद्धा यांनी सुद्धा कार सेवा केली. राम मंदिर परिसरात 2100 श्रीराम ज्योत प्रज्वलित करण्यात आली श्री जानकी वल्लभो व सरकार संस्थाव अरुण भाऊ जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने मुरली स्वीट चे निलेश निनोरे विलास निनोरे यांनी विशेष कार्यक्रम महाप्रसाद लागू तयार केला होता
0 टिप्पण्या