Ticker

6/recent/ticker-posts

जगदंबा माता आणि सेवालाल महाराज यांच्या मंदिराचा भुमिपुजन

जगदंबा माता आणि सेवालाल महाराज यांच्या मंदिराचा भुमिपुजन

प्रतिनिधी- निलेश इंगळे 

          सविस्तर बातमी येथे 👆 पहा....

२२ जानेवारी २०२४ सोमवार रोजी बंजारा समाजाची कुलदेवी जगदंबा माता आणि सेवालाल महाराज यांच्या मंदिराचा भुमिपुजन सोहळा पप्पूभाऊ चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी प्रमुख उपस्थिती, हिरासिंग राठोड, गणेश झळके, गजाननभाऊ लुले, संगीता मनोज जाधव, रामचरण राठोड, रमेश राठोड, नारायण पवार, निलेश इंगळे, धनंजय राठोड, हरेश पवार, आशिष जाधव, समस्त गावकरी मंडळी उपस्थिती होते 


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या