Ticker

6/recent/ticker-posts

आ. गोवर्धन शर्मा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांचे आदर्श नेते- आ. रणधीर सावरकर 

आ. गोवर्धन शर्मा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांचे आदर्श नेते- आ. रणधीर सावरकर 


अकोला- सातत्याने चाळीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून कार्यकर्त्यांना सर्वांना सोबत घेऊन पक्षाला मोठा करून सामाजिक दायित्व म्हणून सुखदुःखात सहभागी होण्याची किमया करून धार्मिक सामाजिक आर्थिक क्षेत्रामध्ये अजात शत्रू म्हणून कार्यरत आमदार गोवर्धन शर्मा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांचे आदर्श नेते असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले. भाजपा कार्यालयात आमदार गोवर्धन शर्मा यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे बोलत होते. 


 अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयंत मसने हे होते तर किशोर पाटील विजय अग्रवाल अनुप धोत्रेआमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष,किशोर मांगटे पाटील, महानगर अध्यक्ष जयंत मसने, विजय अग्रवाल,अनुप धोत्रे, कृष्णा शर्मा, माधव मानकर, संजय गोटफोडे, गिरीष जोशी ॲड देवाशिष काकड, पवन पाडीया, पवन महल्ले, चंदा शर्मा, सुमन गावंडे,राजेंद्र गिरी, हरिभाऊ काळे, सागर शेगोकार ,राहुल देशमुख, विजय इंगळे,रमेश करिहार, संतोष पांडे, मनीष बुंदेले, केशव हेडा, हर्ष चौधरी, श्रीकांत गावंडे, जाकीरखान, विठ्ठल देशमुख, उमेश श्रीवास्तव ,शाहरुख खान, मनोज साहू, उकंडराव सोनवणे, आधी प्रामुख्याने उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या