Ticker

6/recent/ticker-posts

RBI ने चलनात आणले डॉ. पंजाबराव देशमुख यांचे 125 रुपयाचे नाणे

RBI ने चलनात आणले डॉ. पंजाबराव देशमुख यांचे 125 रुपयाचे नाणे


भारताचे पहिले कृषिमंत्री भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त भारतीय रिझर्व्ह बँकेने 125 रुपयाचे नाणे आजपासून चलनात आणले आहे. भाऊसाहेबांच्या नावाने गेल्या 60 वर्षा पासुन भाऊसाहेबांच्या नावाला कोणीही सन्मान दिला नाही. ते काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केले आहे. आता भाऊसाहेबांचा भारतरत्न पुरस्कार नि गौरव व्हायला पाहिजे अशी अपेक्षा अकोलेकरांकडून होत आहे. डाॅ. पंजाबराव देशमुख यांना दिलेल्या सन्मानार्थ  अकोला भाजपा व नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या