Ticker

6/recent/ticker-posts

कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा - धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल- नेते अरुण सांगळे


कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा - धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल- नेते अरुण सांगळे



अकोला- ओबीसी समाजाच्या आरक्षण ला कोणताही धक्का न लावता मराठा धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल यासाठी राज्यातील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन प्रदेश भाजपा ओबीसी आघाडीचे नेते अरुण सांगळे यांनी केले भाजपा कार्यालयात ओबीसी मोर्चाची बैठकी ते बोलत होते यावेळी देशाच्या विकासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास सबका प्रयासाने महा शक्तिशाली राष्ट्र निर्माण होण्यासाठी हिंदुत्व राष्ट्रीयत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे रहा ते सांगून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी समाजातील राष्ट्रीय नेते असून ओबीसी आयोगाची स्थापना भारतीय जनता पक्षाने करून संविधानिक दर्जा दिला आहे ओबीसी समाजासाठी मंत्रालय ओबीसी समाजासाठी घरकुल योजना भारतीय जनता पक्षाने सुरू केली असून ओबीसी समाज हा भारतीय जनता पक्षात सोबत असून ओबीसी समाजाच्या देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान सांगून छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्व दीपक नेत्र दीपक विजयामध्ये महत्त्वाची योगदान असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.



यावेळी अकोला जिल्ह्यात खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे आमदार वसंत खंडेलवाल तेजराव थोरात अनुप धोत्रे किशोर पाटील यांच्या नेतृत्वात तीन महापौर ओबीसी समाजाला दिले होते तसेच महानगरपालिकेच्या तिन्ही नगराध्यक्षपदी ओबीसी समाजाचे नेतृत्व विराजमान पक्षाने केले होते असेही यावेळी जयंत मसने याप्रसंगी सांगितले किशोर पाटील यांनी पक्षाची संघटनात्मक तसेच जिल्ह्यातील ओबीसी समाज भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा असून जात धर्म पंथ विसरून सगळे राष्ट्रभक्त भारतीय जनता पक्ष सोबत असल्याची ही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी बळीराम सिरस्कार यांनी सुद्धा मार्गदर्शन केले जिल्हा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष आनंद पुंडे महानगर अध्यक्ष दिलीप भरणे, वाशिम जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जिया खान, सुमनताई गावंडे राजेंद्र गिरी राहुल देशमुख देवकाते ताई चंदाताई शर्मा संजय गोटफोडे, एडवोकेट देवाशिष काकड कृष्णा शर्मा आम्रपाली उपरवट रमेश अल्करी रामेश्वर वानखडे रमेश करिअर गणेश अंधारे प्रशांत अवचार किशोर कुचके गणेश तायडे डॉक्टर योगेश शाहू, वैशाली शेळके सतीश ढगे सारिका जयस्वाल चंदा ठाकूर अंजना विंचनकर संध्या लोहपुरे मनीषा भुसारी सारिका देशमुख शारदा खेडकर माधुरी बडोणे, मंगला सोनवणे योगिता पावसाळे गीतांजली शेगोकार मिलिंद राऊत पल्लवी मोरे रश्मी अवचार विजय इंगळे विनोद मापारी रवी गावंडे अंबादास उमाळे पंकज वाडीवाले अनिल गावंडे पंकज पळसपगार अनुप गोसावी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या