आमदार रणधीर सावरकर यांनी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश
अकोला सतत दोन दिवसापासून अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला असून कपाशी तसेच फळ भाजी खरीप पिके हरभरा गहू यांचे नुकसान होत असून या संदर्भात भारतीय जनता पक्षाची प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिल्यास व या संदर्भात राज्य शासनाकडे मागणी केली होती राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने दाखल घेऊन पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहे शेतकऱ्यांनी आपल्या नुकसान भरपाई चे व पंच ची माहिती पिक विमा कंपनीच्या ॲपवर टाकावी तसेच तलाठी यांच्याशी त्वरित संपर्क साधावा व नुकसान भरपाई संदर्भात माहिती द्यावी व या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित तहसीलदार तलाठी कृषी अधिकारी तसेच जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना निर्देश द्यावे अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली.
शेतकऱ्यांच्या बांधावर आज अकोला तालुक्यातील अनेक गावांना आमदार रणधीर सावरकर यांनी भेट देऊन शेतकऱ्या ं त्यांच्या भावना समजून घेतल्या, व शेतकऱ्याची चर्चा करून पीक संदर्भात व सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची सांगून शेतकऱ्यांना नुकसान संदर्भात सरकार कडे पाठपुरावा करत असे अभिवचन दिले सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार रणधीर सावरकर सावरकर सजग राहून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असतात ग्रामीण , भागातील समस्या व व शहरी भागातील नागरिकांशी संवाद साधून समाजातील सर्व घटकांचा विकास व्हावा या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील राहणारे नेतृत्व असून उद्योजक शेतकरी अभियंता व शेतकरी चळवळीतून निर्माण झालेले नेतृत्व आमदार सावरकर जिल्ह्यातील प्रत्येक समस्यांसाठी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत लोकप्रतिनिधींचा सन्मान ठेवून त्यांच्यासोबत विकास कार्याला गती देत आहे आमदार सावरकर यांच्यासोबत मधुकर पाटकर दत्तू पाटील विवेक भरणे पवन वर्मा संतोष शिवरकर गोविंद गोयंका भरत चराटे भरत कालमेघ संजय पाटील अनिल गावंडे अंबादास उमाळे राजेश नागमते राजेश रावणकर विजयसिंह सोळंके राजेश बेले शंकरराव वाकोडे पंकज वाडीवालेरवी गावंडे विठ्ठल चतरकर, अशोक राठोड संदीप पळसपगार गजानन उंबरकर हरीश गोळे,कोगदे आधी त्यांच्यासोबत होते
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या