Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार संजीव भांदुर्गे यांना पितृशोक

पत्रकार संजीव भांदुर्गे यांना पितृशोक


 वाशिम : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सदस्य तथा दैनिक मातृभुमि वाशिमचे जिल्हा प्रतिनिधी (क्राईम रिपोर्टर) संजीव भांदुर्गे यांचे वडील, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वाशिम आगाराचे सेवानिवृत्त वाहक स्व.नामदेवजी सखारामजी भांदुर्गे यांचे शनिवार दि.14 ऑक्टोंबर 2023 रोजी दिर्घ आजाराने निधन झाले असून त्यांच्या मागे 2 मुले,स्नुषा,3 मुली,नातवंड असा खूप मोठा परिवार आहे.स्व. नामदेवजी सखारामजी भांदुर्गे यांचा अंत्यसंस्कार आज रविवार दि. I5 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता मोक्षधाम वाशिम येथे होणार असल्याची माहिती मिळाली आहे.त्यांच्या आकस्मिक निधनाने भांदुर्गे परिवार दुःखसागरात बुडाला असून त्यांच्या दुःखात साप्ताहिक करंजमहात्म्य परिवार,युवा क्रांती समाचार परिवार,दैनिक विश्वजगत परिवार सहभागी असून परमेश्वर त्यांना दुःख सागरातून बाहेर पडण्याची शक्ती देवो आणि मृतात्म्याला शांती प्रदान करो असा संदेश त्यांनी दिला आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या