Ticker

6/recent/ticker-posts

आ. गोवर्धन शर्मा यांची जनतेशी नाळ, आजारपणातही संपर्क ते समर्थन कार्यक्रमात सक्रिय सहभाग 

आ. गोवर्धन शर्मा यांची जनतेशी नाळ, आजारपणातही संपर्क ते समर्थन कार्यक्रमात सक्रिय सहभाग 


अकोला
 शैक्षणिक राजकीय सामाजिक आरोग्य आर्थिक क्षेत्रामध्ये सातत्याने 45 वर्ष पासून कार्यरत अकोला विधानसभा मतदारसंघातील आमदार गोवर्धन शर्मा सातत्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली जबाबदारी ओळखून कार्यरत राहून प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होत असतात कर्करोगासारखे असाध्य रोग त्यांना असताना सुद्धा पक्षाने दिलेली जबाबदारी कर्तव्य यासाठी ते आपल्या आजारीपणात सुद्धा जनतेशी र नाळ जोडून असून पक्ष कर्तव्य तसेच सामाजिक दायित्व लक्षात घेऊन आज त्यांनी पक्षाच्या संपर्क ते समर्थन या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊ पक्षासाठी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहण्याची जनतेला विनंती केली आज शहरातील विविध भागात त्यांनी जाऊन जनतेशी संवाद साधला.
पक्ष आणि कर्तव्य तसेच जबाबदारी सोबत मानवता या कार्यासाठी सातत्याने कार्यरत सामाजिक शैक्षणिक आरोग्य राजकीय धार्मिक क्षेत्रामध्ये सातत्याने क्रियाशील राहून आमदार गोवर्धन शर्मा यांनी कार्यकर्त्यांसमोर आदर्श उभा केला आहे.


 आ र्गोवधन शर्मा घर घर चलो अभियान मे मध्य मंडल मे घर घर मोदी जी के सरकार द्वारा विभिन्न योजना ही विनंती केली व 9090902024 या नंबरवर कॉल करून मोदी यांना समर्थन देण्याचे आवाहन केले. मध्य मंडल संतोष पांडे, संजय गोटफोडे मनोज साहु सौ चंदा ठाकुर, देवेन्द्र तीवारी बन्सी चव्हाण, नीलेश देवा नीतेश पाली, राजु गोंदळेकर, संतोष धुरीया, चन्दु भाऊ रुपारेल, महेन्द्र राजपुत, लाला जोगी, वीनोद ठाकुर, भुषण इंदोरीया, मनीष बाछुका, हरीष आलीमचंदाणी अजय शर्मा, गीरीष जोशी, जान्हवी डोंगरे, नीता बागडे, संतोष अग्रवाल, सौ नीशा कढी, सौ रवीता शर्मा, ममता शुक्ला, सुमनताई पांडे, वीजय कामळे, विक्की ठाकुर, वीनोद साहु, कालु टेलर, अर्जुन शर्मा, अर्जुन पांडे, तीलक ठाकुर, अंकुश पांडेz अनिल खंडारे, बाबा पांडे, गणेश सपकाळ, प्रवीण मानकर, दिलीप राठोड, ओम टाकसळकर, रणजीत ठाकुर, संतोष अग्रवाल, महेश गोंदळेकर, सौ रेखा तोडसम राजु शर्मा, सुरज बरम्माईया ,राहुल चवरसीया, गिरीराज तिवारी देवेंद्र तिवारी आदींनी सक्रिय भाग घेतला.
 खा संजय भाऊ धोत्रे आ रणधीर भाऊ सावरकर,0 आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल, वीजय भाऊ अग्रवाल, अर्चना ताई म्हसैने, संजय गोडा, संजय जीरापुरे यांचा मार्गदर्शन मध्ये या कार्यक्रम घेण्यात आला.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या