Ticker

6/recent/ticker-posts

भगवान परशुराम टपाल तिकीट काढून हिंदू संस्कृतीचा सन्मान- आमदार रणधीर

भगवान परशुराम टपाल तिकीट काढून हिंदू संस्कृतीचा सन्मान- आमदार रणधीर


अकोला
भगवान परशुराम यांनी मातृ भक्ती तसेच पितृ भक्ती सोबत धर्म संरक्षण, अन्याय अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करून चिरंजीव पद प्राप्त करून साधना आराधना करून मानवतेचा धर्म दाखवल्यामुळे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान परशुराम यांचा पवित्र कुंड सौंदर्यकरण तसेच संरक्षण तसेच टपाल तिकीट काढून हिंदू संस्कृतीचा सन्मान केल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.


भगवान परशुराम यांना अभिवादन करून त्यांच्या जीवनचरित्रापासून शिकवण घेऊन सामाजिक राजकीय तसेच अध्यात्म क्षेत्रामध्ये कार्य करण्याची गरज असल्याची ही यावेळी आमदार सावरकर म्हणाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विजय अग्रवाल हे होते तर अनुप धोत्रे अर्चना मसने, तेजराव थोरात माधव मानकर विजय मालोकार चंद्रशेखर पांडे गुरुजी बळीराम सिरस्कार संजय गोड संजय जीरापुरे संजय गोट फोडे एडवोकेट देवाशिष्ठा काकड संतोष पांडे गिरीश जोशी अजय शर्मा सिद्धार्थ शर्मा शिवम शर्मा एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर डॉक्टर अभय जैन डॉक्टर किशोर मालोकार राजेंद्र गिरी निलेश निनोरे तुषार मिरर अक्षय जोशी माधव मानकर मोहन पारधी, आदी उपस्थित होते यावेळी ब्रह्म वृद्धांना शुभेच्छा देण्यात आल्या व जिल्ह्यातील सर्व भगवान परशुराम भक्तांना आमदार सावरकर यांनी शुभेच्छा देऊन संस्कृती संवर्धन करणाऱ्या सर्व बांधवांचे कौतुक केलं


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या