शिवरात्रीच्या पर्वावर करून घरोघरी रुद्राक्ष वितरण
अकोला
मा पार्वती श्रद्धा आणि विश्वास भगवान शंकराचे स्वरूप असून संत तुलसीदास यांनी याचे वर्णन रामायण मध्ये केले आहे व भगवान राम व भगवान शंकर भगवान शंकर शक्ती आणि भक्ती अध्यात्माचे अधिष्ठान असून राजराजेश्वर नगरी ही हरियार नगरी असून भगवान शंकर व प्रभू रामचंद्रांना प्रसन्न करणारी असल्यामुळे सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव सेवा समिती ने प्रभू रामचंद्र मंदिर मोठे राम मंदिर व अकोल्याचे ग्रामदैवत राजेश्वर येथे रुद्राक्षाचे अनुष्ठान करून समाजसेवेच्या व्रताला व हिंदुत्व राष्ट्रत्व व सनातन धर्माची पताका अविरतपणे, ठेवण्यासाठी खारीचा वाटा उचलून राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात राजेश्वर नगरीमध्ये वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये अकोला पंचकोशीतील नागरिकांच्या मनोकामनापूर्ती व इच्छापूर्ती संकटातून मुक्ती करण्यासाठी ईश्वराला मोठे राम मंदिर व राजराजेश्वरला विशेष पूजा अर्चना करून तसेच हरिहर मंदिर येथे विशेष पूजा अर्चना करून अकोल्यातील अक्कलकोट देवी व तुळजाभवानी सप्तशृंगी देवीला नमन करून कालंका माता ला साक्षीला ठेवून गणेश व नंदी हे धर्माचे प्रतिक असून त्याचे विशेष पूजा अर्चना आज शिवरात्रीच्या पर्वावर करून घरोघरी रुद्राक्ष वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली.
सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव सेवा समिती गेल्या दोन वर्षापासून विविध सामाजिक धार्मिक अध्यात्म शैक्षणिक तसेच मानवतेच्या कार्यामध्ये पुढाकार घेऊन विविध कार्यक्रम आयोजित करत असते आज राजेश्वर मंदिरात विशेष पूजा अर्चना करून अभिषेक हवन करण्यात आले शहरातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत 51 भक्तांच्या संपत्ती पूजा अर्चना करून राजेश मिश्रा यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत विविध जाती धर्माच्या अमेरी गरिबी लहान-मोठे न पाहता भावना व श्रद्धा भक्तीच्या प्रतीक म्हणून पूजा अर्चना केली यजमान म्हणून खलील यजमानांनी सहभाग दर्शीवला, यामधे श्री राजेश जी मिश्रा, सौ अनीता राजेश मिश्रा, श्री अरुण शर्मा, सौ, पूनम अरुण शर्मा,श्री दिलीप सोनी, सौ रमा दिलीप सोनी, श्री नितिन मिश्रा, सौ ज्योति मिश्रा श्री मनोज अग्रवाल, सोनल मनोज अग्रवाल,श्री दिनेश गुप्ता, सौ चेतना गुप्ता,, श्री गणेश बुंदेले, सौ सारदा बुंदेले, श्री नितिन ताकवाले,सौ वर्षा ताकवाले, श्री अजय दूबे, सौ मंजू दूबे,श्री मनिष बिशेन, सौ रूपम मनिष बिशेन, श्री गोपाल लव्हाळे, सौ मेघा गोपाल लव्हाळे,श्री शुभम ढोरे, सौ अश्विनी शुभम ढोरे,श्री राजेश इंगळे, सौ पूजा राजेश इंगळे, श्री नीलेश वानखड़े, सौ पूनम नीलेश वानखड़े, श्री पवन शाइवाले, हर्षा पवन साइवाले, श्री रवि श्रीवास, सौ प्रमिला रवि श्रीवास,श्री मुन्ना उक्रडे,सौ सुनीता उक्रडे श्री पंकज अग्रवाल,श्री तरुण बघेरे,सौ उषा तरुण बघेरे अश्विन अग्रवाल सौ संगीता अग्रवाल तर वेदपाठी ब्राह्मण आनंद कंद महाराज पंडित सचिन शर्मा महेश कापडी लखन शर्मा धीरज तिवारी श्यामजी झ्या महेश जोशी कैलाश शुक्ला राजेंद्र पंडित अंबिका प्रसाद मिश्र जनकजी जोशी दिलीप छदाणी रोहित मिश्रा गुढीपाडवा बुधवार रोजी 22 मार्च अकोला पंचकोशीमध्ये ठिकाणी स्टॉल लावून व भक्तांना वेगवेगळ्या मंदिरांवर रुद्राक्ष उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे निधी घेण्यात येणार नाही कोणती अट नाही केवल राम भक्ती राममय व ओम नमः शिवाय ओम नमस्तुशिवाय मंत्राचा जप प्रत्येकाने करावा विनंती राजेश मिश्रा यांनी केली.
यावेळी आमदार नितीन देशमुख, निहार अग्रवाल नवीन जी गुप्ता मोहनजी गुप्ता शरद तुरकर बबलू सोनाले वाला, गुड्डू ठाकूर शैलेश जी खरोटे राहुलजी भगत मंजुषा ताई शेळके, सुनीता ताई श्रीवास हे प्रामुख्याने उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता गजानन चव्हाण, संजय अग्रवाल, योगेश गीते चेतन मारवाल, देवा गावंडे, रवि अवचार, रवी मडावी धर्मेंद्र राकेश, आशुतोष मिश्रा,धीरज मिश्रा, बबलू ऊके,हेमंत मिश्रा,रुपेश ढोरे, विक्की ठाकुर, शुभम इंगळे, धनराज घाटोले, रोशन राज आयुष शाहू सुनील दुर्गिया पिंटू तराळे यश शर्मा धनंजय जानोरकर केशव शर्मा राजेश दिनोदिया सुरेश जी मिश्रा राम अग्रवाल प्रशांत तराळे दशरथ मिश्रा विजयजी दुबे श्यामजी बुंदेले यांनी अथक प्रयत्न केले
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या