आईच्या चेहऱ्यावर पोटच्या मुलीने फेकले जलनशील द्रव्य!
अकोला अकोला शहरातील गंगा नगर येथील अनिता चतुर्भुज अहिरवार या महिलेच्या चेहऱ्यावर पोटाच्या मुलीने आईच्या चेहऱ्यावर जलनशील द्रव्य
टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटना सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. सिटी कोतवाली पोलीस स्टेशन जवळ असलेल्या जय हिंद चौकाकडे जाणाऱ्या मोठा पुलाजवळ जवळ मुलीने ज्घज्वलनशी द्रव्य आईच्या अंगावर फेकले. मुलगी आणि आईचे आपसी असल्याचे बोलले जात आहे. सोनम अहिरवार मुलीचे नाव असून सदर मुलीने आईच्या चेहऱ्यावर ज्वलनशील द्रव्य टाकून फरार झाली आहे. सदर घटनेवेळी नागरिकांनी मुलीला पकडण्याचा प्रयत्न केला असता. मुलींनी नागरिकांना चकमा देत पळ काढला. सदर महिलेला सामान्य रुग्णालयात उपचार दाखल केले असून पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करीत आहे.
0 टिप्पण्या