Ticker

6/recent/ticker-posts

मातृ शक्तींचा सन्मान करण्यासाठी एसटी मधे महिलांना 50 टक्के सवलत

मातृ शक्तींचा सन्मान करण्यासाठी एसटी मधे महिलांना 50 टक्के सवलत


अकोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विश्वास सबका प्रयासाने देश सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू असून मातृ शक्तीचा देशाच्या कामकाजामध्ये योगदान व मातृ शक्तीला चा सन्मान करण्याची परंपरा संस्कार भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या सरकारने एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने आज देवेंद्रजी फडणवीस यांनी ग्रामीण भागातील व सर्वसामान्य महिलांना आधार देण्यासाठी 50 टक्के एसटीमध्ये सवलत देण्याचा इतिहासिक निर्णय घेतल्याचे स्वागत व अभिनंदन सौ सुहासिनी ताई धोत्रे यांनी केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार सर्वसामान्यांना आधार देणारा असून याच धरतीवर महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा शिवसेना सरकारने मातृ शक्तींचा सन्मान करण्यासाठी 50 टक्के एसटीमध्ये सवलत देण्याचा इतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्रातील तमाम म पाच कोटी मातृ शक्तीचा सन्मान केल्याची प्रतिक्रिया माझी महापौर अश्विनीताई हातवळणे यांनी व्यक्त केली. गंगादेवी शर्मा मंजुषाताई सावरकर नीताताई पिंपळे पुष्पाताई खंडेलवाल सुनीता अग्रवाल यांनी सुद्धा सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.मातृ शक्तीचा सन्मान व गौरव करणे संस्कृतीचा संवर्धन करणे ही भारतीय जनता पक्ष शिवसेनेची संस्कृती असून महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारने एसटीमध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेऊन ग्रामीण व शहरी व सर्वसामान्य महिलांचा गौरव केल्याची प्रतिक्रिया भाजपा महिला आघाडीचे अध्यक्ष कुसुमताई भगत यांनी व्यक्त केली


समाज व राष्ट्रनिर्माणात , देश प्रगतीमध्ये महत्वपूर्ण योगदान मातृ शक्तीचा असल्यामुळे अमृत महोत्सवाच्या वर्षांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी एसटी प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला या निर्णयाचे स्वागत भाजपा महानगर अध्यक्ष चंदाताई शर्मा यांनी केले. कार्यालयात सरकारच्या निर्णयाची स्वागत करून सुमन ताई गावंडे नीता अग्रवाल गीतांजली शेगोकार वैशालीताई शेळके सारिका ताई जयस्वाल साधनाताई येवले साधना ठाकरे शकुंतला जाधव वर्षा बागडे शारदा ढोरे पल्लवी मोरे रश्मी अवचार, मनीषा भुसारी अर्चना चौधरी आदिमातु शक्तीने स्वागत केले आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या