माता रमाआई आंबेडकर यांची जयंती साजरी
त्यागमुर्ती माता रमाआई आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त बार्शीटाकळी अशोक नगर मधील महिला उपसिका. शालु सरकटे. छाया जामनिक. उषा जामनिक. वंदना इंगळे. रविकला जामनिक. गंगुबाई सीरसाट. नंदनी जामनिक. वनमाला जामनिक. लता सरदार.चंद्पभा घुगे. कलपना जामनिक. सुवॆना जामनिक. ईनदु जामनिक. जाईबाई जामनिक. मंदा जामनिक.
यांनी माता रमाई च्या त्यागाला अभिवादन करण्यासाठी आज बार्शिटाकळी ते अकोला 20 किमी अंतर पायी चालत येऊन अशोक वाटिका येथे अभिवादन केले. ह्यावेळी महिला उपासिका यांना अशोक वाटिका अकोला येथे वंचित बहूजन आघाडी चे बार्शीटाकळी तालुका युवक अध्यक्ष अमोलभाऊ जामनिक यांच्यावतीने अल्पोपहार व चाय पाणी व्यवस्था करण्यात आली होती .
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या