कु.सुमय्या अली स्वामी विवेकानंद राज्य स्तरीय पुरस्काराने सम्मानित
दि.12 फेब्रुवारी 2023 रोजी श्री शिवाजी कॉलेज यह थे तरुणाई फाउंडेशन तर्फे मराठी साहित्य सम्मेलन आयोजित करण्यात अले होते या कार्यक्रमात कु.सुमय्या अली संस्थापक अध्यक्षा नारी शक्ति सेवा फाउंडेशन यांना हां स्वामी विवेकानंद राज्य स्तरीय पुरस्काराने सम्मानित करणयात आले
कु. सुमय्या अली यांनी नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या माध्यमाने आज पर्यंत केलेले सामाजिक कार्याची दखल घेऊण हां पुरस्कार प्रदान करण्यात आला कु.सुमय्या अली गेल्या अनेक वर्षा पासून सामाजिक कार्यात कार्यरत असून त्यांनी मोलाची कामगिरी वाजवली आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.तुळशीराम बोबडे, तर उद्घाटक मा.डॉ गजानन नारे, तसेच स्वागत अध्यक्ष मा.नारायण अंधारे हे होते तर विशेष उपस्थिति मध्ए मा.आमदार अमोल मिटकरी, निवासी उप जिला अधिकारी मा.प्रा.संजय खडसे, श्री शिवाजी कॉलेजचे प्राचार्य मा. डॉ.अंबादास कुलट, मा.डॉ.शांताराम बूटे, मा.सुलभा खर्चे हे होते या उपस्थित मान्यवरांच्या हंसते कु.सुमय्या अली यांना हां पुरस्कार प्रधान करण्यात आला या वेळी मान्यवरांनी नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या कार्याची खूप कौतुक केले या कार्यक्रमाचे आयोजन श्री संदीप देशमुख, डॉ.गणेश मेनकार, शंकर रा.जोगी, प्रा.देवानंद गावंडे यांनी केले हे कार्यक्रमाला महिला व पुरुष सैकड़ोंची संख्याने उपस्थित होते हां पुरस्कार मिळाल्या नंतर कु.सुमय्या अली यांचा सर्वत्र अभिनंदन होत आहे
0 टिप्पण्या