Ticker

6/recent/ticker-posts

शासनाकडे पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न- आ. सावरकर


शासनाकडे पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न- आ. सावरकर 


अकोला
कृषी अभियांत्रिक संघटनेच्या न्याय पूर्ण मागण्यासाठी आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे अभिवचन आमदार व भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांनी दिले.
गेल्या चार दिवसापासून पंजाबराव कृषी विद्यापीठातील विद्यार्थी उपोषणाला बसले होते आज त्यांची आमदार सावरकर यांनी भेट घेऊन त्यांच्या कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 व 2022 ला तत्काल स्थिती देऊन अभ्यास कर्मा पूर्वीप्रमाणे करावे स्वतंत्र कृषी अभी तांत्रिक संचालनाची स्थापना करावी मुद्रा व जलसंधारण विभागांमध्ये कृषी अभियांत्रिक शाखेच्या उमेदवाराची भरती करावी महाराष्ट्र राज्य सेवा 2023 मध्ये मुख्य परीक्षेत कृषी अभितांत्रिक शाखेसाठी वैकल्पिक विषयाचा समावेश करण्यात यावा ही मागणी करण्यात आली यासंदर्भात राज्य शासन तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा आयोगाकडे एमपीएससी कडे सुद्धा पाठपुरावा करण्याची अभिवचन आमदार सावरकर यांनी देऊन विद्यार्थ्यांचा नुकसान होणार नाही यासंदर्भात दक्षता घेईल राज्यातील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी सत्कार साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयासाने सुजलाम सुफलाम भारत निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचीही यावेळी त्यांनी सांगितले.
तेजस नवल कार वीरू पवार संकेत ठाकूर अमित आडोले दीपक पाटील ऋषिकेश बावणे व कृषी अभियांत्रिक व तांत्रिक महाविद्यालय डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठ मधील दीडशेच्या वर विद्यार्थी यावेळी उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे विजय अग्रवाल, एडवोकेट देव आशिष काकड विवेक भरणे, जयंत मसने, डॉक्टर शंकरराव वाकोडे राजेश बेले माधव मानकर, अंबादास उमाळे अंबादास उमाळे मोहन पारधी अक्षय जोशी आधी प्रामुख्याने उपस्थित होते.

महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या