Ticker

6/recent/ticker-posts

मातोश्रीच्या निधनाने मोदी परिवारावर दुःखाचा डोंगर, दुःखात संपूर्ण देश राष्ट्र सहभागी

मातोश्रीच्या निधनाने मोदी परिवारावर दुःखाचा डोंगर, दुःखात संपूर्ण देश राष्ट्र सहभागी


अकोला
  आदर्श पंतप्रधान, राष्ट्रभक्त देशातील 135 कोटी जनतेला परिवार मानणारा पुत्र देणारी मातोश्री हिराबेन मोदी यांच्या दुखद निधनाने मोदी परिवारावर दुःखाचा पहाड कोसळला आहे अनेक संकटावर मात करून आदर्श व समाजाला दिशादर्शक पुत्र निर्माण करणारी आईच्या निधनाने फार मोठी हानी झाली अशा शब्दात अकोला भाजपा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


समाज व राष्ट्र व कर्तव्य विषयी बाल कडू पाजणारी संकटावर न घाबरता समर्थपणे आपले कार्यकर्ते करण्याची शिक्षा देणारी मातोश्रीच्या निधनाने तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली आईची शिकवण लक्षात ठेऊन कर्तव्य व समाजाप्रती कार्य आपलं दुःख विसरून समाजा व राष्ट्राविषयी कर्तव्य ची जाण ठेवून नियोजित कार्यक्रम करून कृतीने देशभक्ती सिद्ध केली आहे अशा महापुरुषाला जन्म देणारी आई , साधी राहणी व विचाराशी एकरूप राहून वाजा गाजा न करता केवळ राष्ट्राविषयी समर्पित पिढी निर्माण करणारी मातोश्रीच्या निधनाने मोदी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या दुःखात संपूर्ण देश राष्ट्र सहभागी असून मृत आत्माला शांती प्रदान  करू अशी प्रार्थना भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केली.आमदार गोवर्धन शर्मा शर्मा आमदार प्रकाश भारसाखळे हरीश आमदार हरीश पिंपळे महानगर अध्यक्ष वि जय अग्रवाल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या