अकोला मेडिकल कॉलेज व त्यात सलग्न हॉस्पिटल च्या अभ्यास गत समितीची महत्त्वाची पहिली बैठक
आज दिनांक गुरुवार 15 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता समितीचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक शासकीय महाविद्यालय येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकले, अनुप धोत्रे शंकराव वाकोडे गिरीश जोशी एडवोकेट देवाशिष काकड डॉक्टर किशोर मालोकार, उज्वला धबाले, डॉक्टर अनुप चौधरी, डॉक्टर भावेश गुरूदासानी डॉक्टर अरविंद आडे गणेशबोईनोल, तुषार तरंग वारे, आधी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे समितीच्या सचिव शासकीय मेडिकल कॉलेजच्याडीन डॉक्टर मीनाक्षी ताई गजभिये यांनीही बैठक बोलवली आहे व समस्या जाणून घेणार आहे अकोला मेडिकल कॉलेज संदर्भात असलेल्या तक्रारी व रुग्णांना होणारा त्रास याबद्दल सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांना व सुधारणा सुचवायचे असेल तर त्यांनी भारतीय जनता पार्टी कार्यालयात सकाळी 11 वाजता पर्यंत लेखी स्वरूपात तक्रारी नोंदवाव्या अशी विनंती गिरीश जोशी यांनी केली आहे
आ रणधीर सावरकर यांचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव
आमदार रणधीर भाऊ सावरकर यांचा पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी गौरव करून शेतकऱ्या विषयी असलेली तळमळ , अभ्यासूवृत्तीचा सन्मान केला.
अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष व प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर शेतकरी चळवळीतून व लोकनेते संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात राजकीय सामाजिक वाटचाल च्या माध्यमातून गेल्या अकोला जिल्ह्यात तीस वर्षापासून सातत्याने कार्यरत आहे. आठ वर्ष पासून लोकप्रतिनिधी त्यांनी जबाबदारी कर्तव्य ग्रामीण अर्थव्यवस्था ग्रामीण समस्या तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या कार्यकर्त्यांची भावना सर्व राजकीय पक्षाची आपुलकीची भावना राजकीय मतभेद पेक्षा समाज व व आपल्या परिसराच्या विकासासाठी तळमळ पाहता त्यांना सहकार्य करण्याची भूमिका व विकास कामात भेदभाव न करता सातत्याने आठ वर्षापासून विधिमंडळ विधिमंडळाच्या बाहेर वेगळा स्थान निर्माण केला आपले सहकारी आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे, वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल व असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते जेष्ठ पदाधिकारी सहकारी यांच्यासोबत त्यांचा मार्गदर्शन आणि संघटना विस्तारासाठी व सर्वसामान्य न्याय देण्यासाठी काम करत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यपद्धती अभ्यासूवृत्ती तसेच शेतकऱ्या विषयी असलेली आपुलकीची भावना ग्रामीण व्यवस्था तसेच विदर्भ मराठवाडा या भागातील नदीकाठी असणाऱ्या नागरिकांच्या समस्या ची जाण असण्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून राज्यातील 15 जिल्ह्याला संजीवनी करणारा 1540 गावात साठी स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली अकोला अमरावती बुलढाणा जिल्ह्यातील खारपान पट्ट्यातील समस्या निकाली काढण्याच्या दृष्टीने व शेतकऱ्यांना मार्गदर्शन व विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने ही समिती कार्य करत आहे. चे मुख्यमंत्री असताना नामदार देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी तांत्रिक सल्लागार समिती सदस्य म्हणून आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्याकडे जबाबदारी दिली आमदार सावरकर यांच्या सकारात्मक व अभ्यासू वृत्तीमुळे महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना याचा लाभ झाला. महाविकास आघाडीच्या काळात आमदार सावरकर यांना तांत्रिक सल्लागार समिती सदस्य म्हणून काम करता आले नाही परंतु कामाचा वेध वेग पुन्हा वाढावा या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे कृषी मंत्री दादा भुसे यांनी पुन्हा आमदार सावरकर यांची तांत्रिक तज्ञसल्लागार समिती सदस्य म्हणून निवड करून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने व योजनेचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळून देण्यासाठी जबाबदारी दिली आहे. 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार रणधीर भाऊ सावरकर यशस्वी ठरतील असा ठाम विश्वास भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्तासह शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना व ग्रामस्थांना असून नामदार एकनाथजी शिंदे नामदार देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन व आभार गिरीश जोशी जिल्हा भाजपा प्रसिद्धीप्रमुख अकोला ग्रामीण व महानगर
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या