Ticker

6/recent/ticker-posts

दोन वर्षीय चिमुकल्याचा जगण्यासाठी संघर्ष उपचारासाठी लाखोंचा खर्च सह्दयी समाजाकडून मदत हवी

दोन वर्षीय चिमुकल्याचा जगण्यासाठी संघर्ष
उपचारासाठी लाखोंचा खर्च सह्दयी समाजाकडून मदत हवी


नासीर शेख
पातूर : घरची परिस्थिती हलाखीची, वडील मजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढतात, त्यातच त्यांच्या दोन वर्षे चिमुकल्या मुलाला गंभीर आजार झाले स्वच्छ करण्यासाठी त्रास होत असल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला नवाज खान सलीम खान राहणार पिंपळखुटा तालुका पातुर जिल्हा अकोला असे गंभीर आजाने ग्रस्त असलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे नवाज खान वर अकोला अमरावती येथे खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले मजुरी करून कुटुंबासाठी जमा ठेवलेले तसेच नातेवाईकाकडून उसने घेऊन दोन ते अडीच लाख रुपये उपचारासाठी खर्च केले मात्र खाजगी डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी लाखोंचा खर्च सांगितला आहे एवढा पैसा आणावा तरी कुठून असा प्रश्न वडिलांना पडला आहे अशा परिस्थितीत सह्दयी समाजाला त्यांनी मदतीची साथ घातली आहे सलीम खान हे शेतमजुरी करतात त्यांची परिस्थिती हालाखीची असल्याने उपचारासाठी लागणारा लाखोंचा खर्च करू शकत नाही त्यामुळे दानशुराकडून नवाज खानच्या कुटुंबाला मदतीची अपेक्षा आहे गेल्या काही महिन्यापासून नवाज खानची प्रकृती बिघडली आहे त्याच्या वडिलांनी अकोला अमरावती येथे खाजगी रुग्णालयात उपचार केला परंतु प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही उपचारासाठी पैसाही नाही डॉक्टरांनी नवाज खाल्ला गंभीर आजार असल्याचे सांगून त्याला पुढील उपचारासाठी मुंबई किंवा नागपूर येथे हलविण्याचे सांगितले चिमुकल्या दोन वर्षीय नवाज खान जगण्यासाठी संघर्ष करतो आहे सह्दयी दानशूर समाजाने त्याच्या मदतीसाठी पुढे यावे एक मदतीचा हात.. या चिमुकल्याला द्यावा. असे आर्जव त्यांच्या वडिलांनी केली आहे.

गिरते को उठाना स्वर्ग मेरा
गिरते को उठाना स्वर्ग मेरा... मानवता एक ही धर्म मेरा .. असा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नेहमी भजनातून द्यायचे या उक्तीनुसार सह्दयी समाजाने चिमुकल्याणवास खानच्या उपचारासाठी आर्थिक मदत करावी त्याला मदतीचा हात द्यावा. तुमचा एक मदतीचा हात.. त्याचे जीवन वाचविण्यासाठी मदतगार ठरू शकतो.
 
या बँकेच्या खाता क्रमांकावर मदत करावी
एसबीआय बँक खाता क्रमांक : ३४२५२७२२३६८
आयएफएससी कोड : एसबीआयएन ०००६३३०
नाव सलीम खान शब्बीर खान या खाता क्रमांकावर दांशुरानी मदतीसाठी पुढे येऊन मदत करावी मोबाईल क्रमांक : ७६६६६२८०२२


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या