Ticker

6/recent/ticker-posts

पनवेल गावगुंड जग्या गायकवाडला चपला जोडे मारुन वंचितने केला निषेध

पनवेल गावगुंड जग्या गायकवाडला चपला जोडे मारुन वंचितने केला निषेध


अकोला
वंचितांचे आधारस्तंभ श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर कुटुंबीयांबाबत पनवेल स्थित जग्या गायकवाड या गाव गुंडाने चुकीचे विधान केले त्या विरोधात राधा कृष्णा टॉकीज अकोला येथे आज १२.०० वाजता वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला पुर्व च्या महानगर अध्यक्ष जय रामा तायडे यांच्या नेतृत्वाखाली जग्या गायकवाड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपला व जोडे मारो आंदोलन करुन निषेध करण्यात आला.


यापुढे अशा प्रवृत्तींना वंचित बहुजन युवा आघाडी चोप देईल असा इशारा युवा आघाडी च्या वतीने देण्यात आला. या आंदोलन प्रसंगी महीला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधतीताई शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, महीला महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, युवा संघटक रितेश यादव, युवा महासचिव आशिष गिरी, जि प अध्यक्ष संगीताताई अढाऊ, समाजकल्याण सभापती आम्रपाली ताई खंडारे, महासचिव मिलिंद इंगळे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे, राहुलजी अहीरे, महानगर अध्यक्ष कलीम खान पठाण, महानगर अध्यक्ष कलीम खान पठाण,धम्मपाल आठवले,मेघाताई शिराळे, प्रविण पातोडे,शेख शमशु ,नितीन प्रधान,सतिश वानखडे,गोलु खिल्लारे, संतोष सावंग, सचिन डोंगरे, संतोष गवई,आकाश शिरसाट संघपाल आठवले, डॉ सुनिल शिराळे, राजेश बोदडे,मंगेश सावंग, गजानन तायडे, ज्ञानेश्वर सुलताने, पुरषोत्तम अहीर,शुभम कवळे,धिरज इंगळे, आकाश गवई,लकी कांबळे, नागेश तायडे, धनंजय इंगोले, प्रितेश गोपनारान, आशिष डोंगरे, विजय भटकर, प्रदीप नरवाडे, नितीन काजळे,वैभव वानखडे,साहील आठवले, प्रकाश इंगळे, सुरेश वरघट, संदीप गवई, विदेश बोराडे,प्रसेनजीत रगडे,काजी शहादत अली, अवधूत खडसे, रोहित वाघमारे, सुवर्णाताई जाधव. आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या