Ticker

6/recent/ticker-posts

सम्राट अशोक सेनेतर्फे अशोक वाटिका येथून भव्य संविधान रॅली

सम्राट अशोक सेनेतर्फे अशोक वाटिका येथून भव्य संविधान रॅली


अकोला शहरातील अशोक वाटिका येथून भव्य संविधान दिनानिमित्त रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये अकोला जिल्ह्यातील समस्त उपासक उपासिका मोठ्या संख्येने सहभाग झाले होते. रॅलीमध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक संघटना यांनी भव्य देखावे तयार करून अकोला जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. 


रॅली मधून भारतीय देशातील नागरिकांना संदेश देण्यात आला की सविधान जनजागृती झालीच पाहिजे आणि त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजेत. या उद्देशातून अकोला जिल्ह्यातील अशोक वाटिका येथून विविध देखावा रॅलीमध्ये दाखवून मोठ्या संख्येने सहभाग होऊन,जनजागृती करण्यात आली,सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,भारतीय बौद्ध महासभा, यांनी रॅली आयोजन केले. 


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या