आ. शर्मा जनतेला दळणवळणाची सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील - काँग्रेस नेते खान मोहम्मद अजहर हुसेन
अकोला
विकास कामात सर्वांचा सहभाग घेऊन जात-पात धर्म पेक्षा त्याच्या समस्या निराकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधी कार्य करावे आमदार शर्मा सातत्याने पक्षभेद , विचारांची भिन्नता असताना सर्वांना सन्मान योजना विकास करून जनतेला दळणवळणाची सुविधा करून देण्यासाठी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणारे आमदार शर्मा यांनी आपले वेगळे स्थान प्राप्त केले आहे माजी मंत्री काँग्रेस नेते खान मोहम्मद अजहर हुसेन यांनी प्रतिपादन केले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाच कोटी रुपयांचा विशेष निधी आणून शहराच्या महत्त्वपूर्ण रस्त्याचे नूतनीकरण व जनतेला सुविधा उपलब्ध होऊन देण्यासाठी आमदार शर्मा यांनी नियोजनबद्ध कार्य केल्याचे प्रतिपादन विजय अग्रवाल यांनी केले. वेगवेगळ्या प्रभागात साठी विशेष निधी आणून शहराचा स्वभाव म्हणून विकास करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी आ. रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा वसंत खंडेलवाल कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितलं यावेळी वेगवेगळ्या नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन सर्वसामान्य तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते विकास कार्याला शुभारंभ आमदार शर्मा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला.
आमदारगो वर्धन शर्मा यांच्या विशेष प्रयत्नाने फतेह चौक दामले चौक दामले चौक ते स्टेशन मालधक्का अग्रेशन चौक अकोट स्टँड रोड यांच्या भूमिपूजन कार्यक्रम गोरक्षणक संस्थान. हे माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या निवासस्थानापर्यंत, गोरक्षण रोड येथील एम एस सी बी ऑफिस बोबडे हॉस्पिटल ते रस्त्याचे भूमिपूजन, पंचायत समितीते चित्रा टॉकीज जोपर्यंत रस्ता तसेच जुन्या शहरातील काळा मारुती मंदिरासमोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
माजी केंद्रीय मंत्री संजयजी धोत्रे, आमदार रणधीरजी सावरकर आमदार वसंतजी खंडेलवाल महानगराध्यक्ष विजयजी अग्रवाल माजी राज्यमंत्री अजहर हुसेन साहेब कृष्णा भैया शर्मा किशोरजी मांगटे पाटील जयंता भाऊ मसने माजी महापौर अर्चनाताई मसने उत्तर मंडळ अध्यक्ष राजेंद्र जी गिरी नगरसेविका आरती ताई घोगलिया अनिताताई ताई चौधरी प्रकाशजी घोगलिया राजेशजी चौधरी टोलू जयस्वाल अजय शर्मा जीशान हुसेन सर मब्बा शेठ चांद खा साहेब राजेशजी रेड्डी रमेश जी करिअर कल्लूजी अहिरवार हरिभाऊ काळे पवनजी पाडिया वसंत संदलकर सुरेश जाधव कैलास जी रणपिसे संतोष पांडे जाकीरखान टोनी जयराज नंदू अण्णा तेंडुलकर नंदकिशोर अण्णा सावलेकर लक्ष्मीकांत अण्णा ग्यारल प्रमोद अण्णा मंदुले नितीन राऊत अविनाश जाधव उज्वल बामनेट उमेश जी लखन राहुल चौरसिया गजू अण्णा संगेप नवीन जाधव बबलू ओव्हाल् कमल अण्णा चंग्यारे किशोर गायकवाड तुषार जानपगे मयूर मात्रे उदापुरेजी बलराम बामनेट जुनेद खान शाहरुख भाई मनोज शाहू अमोल गोंगे रुपेश यादव आनंद कदम इस्माईल चौधरी संतोष डोंगरे नगरसेविका जानवी डोंगरे नगरसेविका सारिका जयस्वाल सुमन ताई गावंडे चंदाताई शर्मा हेमंत शर्मा शुभम चंदन भूषणजी इन्दोरिया शेख सोहेल विलास भाऊ शेळके सौ वैशालीताई शेळकेप्रभाग न। १२ विजय अग्रवाल, किशोर पाटिल ,सौ अर्चना ताई मसने, वसंत बाछूका, कृष्णा शर्मा,राजेंद्र गिरी,संजू भाऊ बडोने,सौ सुमन ताई गवांडे,संतोष पांडे,संजय गोटफोड़े, अजय शर्मा,हरीश भाई अलिमचंदानी,जयंता भाऊ मसने,जानवी डोंगरे,मनोज साहू,शाम शास्त्री,भिकुलाल अग्रवाल,शिव कुमार पंडित,dr प्रदीप शर्मा,सत्यनारायण शर्मा,गोपाल शर्मा,नितेश पाली,देवेन तिवारी,बंशी चव्हाण, दीप मनवानी,dr गौरव शर्मा, प.हेमंत शर्मा,लाला जोगी,विक्की ठाकुर,भूषण इंदौरिया,गणेशभाग 15 हीरालाल कृपलानी नंदलाल अलीमचंदानी विनोद मनवाणी कन्हैयालाल आहूजा दीप मनवाणी ब्रह्मानंद वालेचा अनिल पर्यानी प्रकाश आनंदानी वीरभान कृपलानी विजय संतोष वाधवानी छ्तोनि नरेंद्र भाटिया दिलीप कृपलानी मुरली अलीमचंदानी प्रकाश अलीमचंदानी जगदीश राकेश जयपाल विरवानी मनोज काशी लानी किशोर अलीमचंदानी सपकाल,संतोष अग्रवाल,सुरेंद्र नथानी हरीश राजपालचंद्रकांत रूपारेल, राजासुधीर बेलानीसुरेश अग्रवाल गुरुजी विनोद खंडेलवाल काटकर राजू इंगळे विनोद काल आणि पंकज सरगर सत्यनारायण माहिती गोरे नवलचितलांगे मनीषा भन्साली शारदा खेडकर रणजीत खेडकर रश्मी देशमुख मनीष बुंदेले, गावंडे अजय ठाकूर, प्रकाश आलीमचदा नी, आहूजाशीतल रूपारेल, आहूजा श्रीचंद विरानीहरीश भाई अलीमचंदानीचाँद खान प्रदेश उपाध्यक्ष भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र,
खान मोहम्मद अज़हर हुसैन, मेहबूब खान उर्फ महब्बा भैया, डॉ. जीशान हुसैन, जावेद खान श्रीराम गैरेज, सैय्यद बाबर, सलीम खान होटल अल फारूक, रियाज़ खान आर आई, शकील मौलाना जीशान खान समजसेवक, ज़मीर खान, आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत अकोला महानगर मुख्य पाच रस्त्याचे भूमिपूजन संपन्न.
अकोला महानगरातील अकोला पश्चिम चे विकासपुरुष आमदार श्री गोवर्धनजी शर्मा यांनी महानगरात विकास गंगेचा पर्व सुरू ठेवलेला आहे याच स्थानिक विकास निधी अंतर्गत मुख्य 5 रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम माननीय खासदार संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार गोवर्धनजी शर्मा, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीरभाऊ सावरकर, आमदार श्री वसंतभाऊ खंडेलवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा महानगर अध्यक्ष विजयभाऊ अग्रवाल व कृष्णाभाऊ शर्मा, महापौर सौ अर्चनाताई मसने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी किशोरभाऊ मांगटे पाटील, उपमहापौर श्री.राजेंद्रभाऊ गिरी,संजय गोटफोडे, संतोष पांडे, जयंतराव मसने, हरीशभाई अलिमचंदानी, पश्चिम दक्षिण मंडळ अध्यक्ष अमोल गोगे युवामोर्चा अध्यक्ष उमेश गुजर, दिलीप मिश्रा, हेमंत शर्मा,सुनील बाठे अमोल गीते,सुनील कांबळे,अमोल मोहोकर, संतोष आखरे, डाँ. संजय ढोरे, विक्की भिसे,अभिषेक भगत, मंगेश सावरकर, किशोर पाटील,सदा जायभाये, कुणाल डोईफोडे, गजानन घाटे गजानन वाडेकर, किरण जव्हेरी, पंढरी दोरकरकाका,चंदू महाजन,सुभाष वर्मा, विजुभाऊ चोधरी, (गाडगेबाबा) प्रमोद टेकाडे,विजय ठाकूर,विशाल गमे, रवी मुले महिंद्रा ओहेकर, गजानन बाहेकर जगदीश झांबरे,राजू पेंढारी पंकज काळे किशोर गायकवाड,अजय शर्मा, सौ उषा विरक,सौ जान्हवी डोंगरे, मनोज साहू, देवेंद्र तिवारी, नितेश पाली, विनोद लोहिया, उमेश कोठारी, कांतीलाल पंडित, शशी शहा,चंद्रकांत परमार, देवन वाखरिया, कुमार अग्रवाल, अतुल गुप्ता, गणेश अग्रवाल, श्याम सुनारीवाल भूषण जोशी, लखन जोशी, नवीन अग्रवाल, राम ठक्कर,पंकज सतनामी, वैभव मेहता, चिराग मेहता, विजय धनवाडे, सचिन शाह,अजय बियाणी पंकज वखारिया, राजेश सिवाल, सुनील संघवी, सचिन पारेख,राकेश गोडा, चमन अग्रवाल,अमित खेमका, सुनील संगाणी,चिराग मेहता, अमित वखरिया, विनोदसींग ठाकुर,सौ चन्दा शर्मा,सौ चन्दा ठाकुर, सौ शीतल बेन रूपारेल,सौ नीता बागडे,सौ रविता शर्मा,सौ छाया तोडसाम, सौ दीपा कोरडीया, सौ निर्मला पंडित, बंशी चव्हाण, राजेश रेड्डी, विक्की ठाकुर, गणेश सपकाल, भूषण इंदौरिया, संतोष डोंगरे, चंद्रकांत रूपारेल,महेश गोंधलेकर, विजय तोडसाम, राजू गोंधलेकर तसेच अकोला महानगरातील सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. हाजी अबरार खान, अंसार खान,निसार खान, आदी उपस्थित होते
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या