निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आमदार नितीन देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आणि पक्षाचं नाव वापरण्यावरही निवडणूक आयोगानं बंदी घातल्यानंतर आमदार नितीन देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे चिन्ह गोठविण्यामध्ये भाजपा पक्षाचा व एकनाथ शिंदे गटाचा डाव असल्याचा आरोप केला. मा. बाबासाहेब ठाकरे यांनी 56 वर्षा पुर्वी भगवान शिव व शिवाजी महाराजांची शिवसेना स्थापन केली आहे आणि पक्षाचे चिन्ह हे भगवान रामाचा असलेला धनुष्यबाण चिन्ह ठरविले आहे, त्या पक्षाचे चिन्ह गोठवून भारतीय जनता पक्षात रामाच्या नावाने मत मागण्याचा अधिकार नाही असे मत आमदार. नितीन देशमुख यांनी व्यक्त केले.
आ. नितीन देशमुख
0 टिप्पण्या