अकोला जिल्हा कॉग्रेस कमिटी विज्ञान -तंत्रज्ञान- कला- कौशल्य विभाग अकोला जिल्हा
महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी अध्यक्ष नानाभाऊ पटोले व महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी विज्ञान-तंत्रज्ञान-कला व कौशल्य विभाग प्रदेश अध्यक्ष सुरेशजी यादव सर यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी विज्ञान-तंत्रज्ञान- कला- कौशल्य विभाग अकोला जिल्हाअध्यक्ष पंकज वाढवे, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी महानगराध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी सचिव प्रकाशभाऊ तायडे, अनुसुचित जाती विभाग महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी महासचिव महेंद्रभाऊ गवई यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्हा कॉग्रेस कमिटी विज्ञान -तंत्रज्ञान- कला- कौशल्य विभाग अकोला जिल्हा विकास भाऊ दिवेकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आणि पुढील कामकाजासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी सुनिलभाऊ वानखडे, दिनेशभाऊ खोब्रागडे, निलेशभाऊ तोरणे, वैभव मोरे, निखिल रामटेके,रुषिकेश धुरदेव, रितेश कांबळे, प्रकाश टेकाडे भुषण ढवळे,राज खान, ललित वाडे, करण मानकर,बंटी शिरसाठ, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या