आंतरराष्ट्रीय ढाढण देवी वसंत उत्सव
अकोला आंतरराष्ट्रीय ढाढण देवी वसंत उत्सव राजराजेश्वर नगरीमध्ये 16 आणि 17 जुलै रोजी होत असून यानिमित्ताने तयारी अंतिम चरणात असून देशभरातील देवीभक्त यांच्यासाठी वेगवेगळे व्यवस्था तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामदेवता राजेश्वर यांना साकडे घालून कार्यक्रमाला आरंभ होणार आहे. हा कार्यक्रम ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक अध्यात्म क्षेत्राला दिशादर्शक ठरवण्याच्या दृष्टीने शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत विविध समाजातील भक्तगण वेगवेगळ्या समितीच्या माध्यमातून येणाऱ्या भाविक भक्तांच्या सुख सुविधा तसेच भव्य दिव्य व सर्वांची मनोकामनापूर्तीसाठी आराधना करण्यासाठी कार्यरत झाले आहे अकोला शहरातील आमदार गोवर्धन शर्मा, डॉक्टरजुगल किशोर चिरानिया रमेश चांडक अशोक धानुका बनवारीलाल बजाज अरविंदसोनाला वाला, महेंद्र खेतान दिलीप खत्री अतुल नहाटा, ग्यारसीलाल शर्मा बंटी कागलीवाल, निकेश गुप्ता, एडवोकेट सत्यनारायण जोशी गिरीश जोशी गिरीराज तिवारी केदार शर्मा श्याम शर्मा उर्फ उमेश शर्मा डॉक्टर राठी नमो नारायणी वसंत बाछुका नवल अगरवाल दिनेश गुजराती गोपाल भारतीय दीपक भटिया सिताराम बजाज अजय बजाज कृष्णा बजाज महेश बजाज अजय बजाज मनीष बजाज राजू बजाज संतोष बजाज आशा गोयंका अग्रवाल महिला मंडळ, अग्रवाल युवक मंडळ, विकी झुंझुनवाला ओम प्रकाश गोयंका, कैलास मामा अग्रवाल, कमल किशोर अग्रवाल, प्रेम गोयल मनोज अग्रवाल, दादर अग्रवाल संजय अग्रवाल mp3 चंदा तिवारी, शितल जैन, जगदीश बाछु का, पुष्पा वानखडे चित्रा बापट रेखानालट, पल्लवी मोरे, अजय पांडे, गणेश पाटील, मंगल पाठ मंडळ, आधी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असून 16 जुलै रोजी शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता राजराजेश्वर मंदिर येथे अभिषेक होऊन त्रिशूल यांचे पूजन होऊन राज राजेश्वर यांना आमंत्रित करण्यात येणार आहे तसेच दुपारी तीन वाजता राणी सती दादी मंदिरासमोरून भव्य शोभायात्रा मंगल कळस तसेच नाशिक मोरया ढोल दिंड्या सोबत निघणार आहे तसेच संध्याकाळी सात वाजता संगीतमय कार्यक्रम, 17 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता ढाढण देवी मंगल पाठ दुपारी तीन वाजता सुप्रसिद्ध कलाकारांच्या भजनाने राणीलान पोलीस लान जिल्हा परिषद रोड इथे कार्यक्रम होणार आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे पदाधिकारी कार्यरत असून जवळपासदोन हजार पेक्षा जास्त भाविक भक्त बाहेरगाव वरून येणार आहे असून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे उमा लहरी नवीन जोशी मूलचंद बजाज संजय अग्रवाल सुप्रसिद्ध गायक यावेळी आपली सेवा प्रदान करणार आहे तसेच कलकत्ता सुरत उज्जैन हैदराबाद जयपुर येथून विशेष शृंगार देवीचं करण्यात येणार आहे अकोल्यातील अध्यात्म धार्मिक क्षेत्राला प्रेरणादायी या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे अशी विनंती ढाढणदेवी सेवा समितीतर्फे करण्यात आली आहे
अकोला नियमित कर्ज येणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत देण्याची घोषणा तसेच त्याच्यातील याचसाठी करण्याचा निर्णय भाजपा शिवसेना महायुतीचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी सदैव पाठीशी राहण्याची हमी दिली याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकले आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल श्रीकृष्ण मोरखडे तेजराव थोरात किशोर पाटील वेंकट ढोरे गणेशकडारकर, अमोल साबळे रमण जैन भूषण कोकाटे महेंद्र पेजावार अशोक गावंडे कनक कोटक महिंद्रा गोयंका, राजू काकड, अंबादास उमाळे, शंकरराव वाकोडे अनिल गावंडे, शिवाजीराव देशमुख प्रभाकर सावरकर, आदींनी अभिनंदन केले
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या