समाजरत्न पुरस्काराने एडवोकेट महेश घनगाव यांना सन्मानित
प्रतीनीधी- प्रफुल्ल साठे
संजीवनी शेती व शिक्षण विकास संस्था, महाराष्ट्र राज्य आयोजित शिवछत्रपती गुणिजन गौरवं महासंमलेन संगमनेर (अहमदनगर ) येथे आयोजित केला होता. सामाजिक कामाची दखल घेत या संस्थे च्या वतीने समाजरत्न पुरस्काराने एडवोकेट महेश घनगाव यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातून चांदा ते बांदा 650 नामकनातून.. 45 महाराष्टातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पुरस्कृत करण्यात आले या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार मा.बाळासाहेब थोरात साहेब वं तसेच त्यांच्या कन्या एकविरा फाउंडेशन च्या अध्यक्ष मा.जयश्रीताई थोरात, मा इंद्रजित भैय्या थोरात (स. म.भा. स. थो.का. लि.), मा.दिपकदादा पाटील (वारणा फाउंडेशन अध्यक्ष ),मा.गोकुळ भैय्या दोड,(सभापती पं. स. पाथर्डी ), मा.प्रसन्न पोपटराव पवार (हिवरेबाजर ),मा.नाथाभाऊ शेवाळे (जनतादल अध्यक्ष ), सत्यजित तांबे,(प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष ),मा.शरवूताई देशमुख (विश्वस्थ अमृतवाहिनी अध्यक्ष ),मा.दुर्गाताई तांबे, (नगरध्यक्ष संगमनेर नगरपरिषद ), मा. विकास नवाळे सर (मुख्यकार्यकारी अधिकारी संगमनेर ),मा.श्रद्धा ढवन, (कृषी कन्या पारनेर ),यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रधान करण्यात आला... खरं म्हणजे ज्यांच्या मुळे हा पुरस्कार मला मिळाला माझे संगमनेर येथील संजीवनी शेती विकास फाउंडेशन अध्यक्ष मा.ध्ञानेश्वर सानप जी, मा. गोरक्ष भवर(सचिव स. शे. वि. संस्था संगमनेर ) यांचे मनपूर्वक आभार खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनचा आशीर्वाद माझे मित्रपरिवार माझं कुटुंबातील सदस्य सामाजिक कामात मला नेहमी मदत करणारे सगळ्यांन चे जाहीर आभार. मनस्वी आज खूप आनंद होतो. शेवटी ऐकच तुका मन्हे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा अपार नाही
0 टिप्पण्या