Ticker

6/recent/ticker-posts

वीज वितरण कंपनीचे वीज दर वाढून सर्वसामान्य नागरिकांवर त्रास देण्याचा काम

वीज वितरण कंपनीचे वीज दर वाढून सर्वसामान्य नागरिकांवर त्रास देण्याचा काम


अकोला
केवळ घोटाळा करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याच्या दृष्टीने व केंद्र सरकारला बदनाम करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार पालनकर्ता शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने भारनियमनाचा नावावर समाजात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न तसेच नागरिकांना अंधारात त्या साम्राज्यात नेण्याचे महापाप तसेच सुरक्षा ठेव च्या नावावर मोठे बिल पाठवण्याचा पाप व वीज वितरण कंपनीने वीज दर वाढून सर्वसामान्य नागरिकांवर त्रास देण्याचा काम शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने केला आहे या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने अकोला जिल्ह्यात आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी तालुका व अनेक ठिकाणी व महानगरात कदील यात्रा मेणबत्ती यात्रा सरकार विरोधात निदर्शने माझीकेंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी दिली.


अकोला जिल्ह्यात खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल महानगराध्यक्ष विजय अग्रवाल माजी महापौर अर्चना ताई मसने, तेजराव थोरात, किशोर पाटील, संजय जिरापुरे माधव मानकर संजय गोडा अक्षय गंगाखेडकर विनोद बोराडे, कुसुम भगत चंदाताई शर्मा केशव ताथोड, रमेश अप्पा खोबरे, संजय गोडफोडे, सचिन देशमुख उमेश गुजर अमोल गीते, गजानन उंबरकार महेंद्र गोइंका, कनक कोटक अशोक गावंडे अंबादास उबाळे रमण जैन, महेंद्र पेजावर अमोल साबळे, एडवोकेट देवाशीष काकड, संतोष पांडे, गणेश अंधारे अमोल गोगे, निलेशनीनोरे, श्रीकृष्ण मोरखडे, व्यंकट ढोरे श्रावण इंगळे, मोनाली गावंडे जयश्री फुंडकर, हरिनारायण माकोडे अब्रार भाई रवी गावंडे जयंत मसने, राजेंद्र गिरी, योगीता पावसाळे मनीराम टाले, रामदास तायडे, रामदास लांडे, सुमन ताई गावंडे, गीतांजली शेगोकार, डॉक्टर अविनाश पाटील, मनमोहन व्यास अमीत कावरे, आधी नेतृत्वात अकोला जिल्ह्यात 8ठिकाणी आंदोलन होणार आहे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी या सरकारच्या अन्य विरोधी निर्णयाविरोधात व वीज दरवाढ विरोधात भारनियमन विरोधात भरमसाठ विजेचे बिल देणारे सुरक्षा या नावावर सर्वसामान्यांना वेठीस धरणारा निर्णयाच्या विरोधात विरोध प्रकट करण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती आमदार रणधीर सावरकर , महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केली आहे


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या