Ticker

6/recent/ticker-posts

श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली इफ्तार पार्टी 

श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली इफ्तार पार्टी 


सामाजिक कार्यकर्ते रंजित वाघ यांनी केले होते आयोजन

अकोला -- पवित्र रमजान निमित्ताने अकौट फैल येथे सामाजिक कार्यकर्ता रंजित वाघ( प्रवक्ता वंचित बहुजन आघाडी, महानगर पश्चिम) यांच्या द्वारा आयोजित दिनांक: २६ एप्रिल २०२२ ला संध्याकाळी ६.१५ वाजता दावत-ए-इफ्तार चे आयोजन करण्यात आले होते मौलाना हाफिज मो सादिक शाह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या इफ्तार पार्टी मध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती सर्व हजरत मौलाना हाफीज मो. सादिक शाह , मोहतमीम जामिया इस्लामिया हुसेनिया मक्तब तजवीदुल कुरआन यांचे सह जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर ,उप जिल्हाधिकारी,संजय खडसे , वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धर्यवर्धन पुंडकर, 


वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे,वंचित बहुजन आघाडी पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड , सांस्कृतिक संवर्धन समिती अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा ,ओ.बी.सी. नेते प्रा.संतोष हुसे, ओ.बी.सी. नेते ॲड. संतोष रहाटे,समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट ,युवा नेते ऍड .अनवर शेरा महानगर अध्यक्ष कलीम खान पठाण, एड.हेमंत सपाटे, डॉ.गाडगे,सचिन शिराळे , अकौट फैल पोलिस स्टेशन ठाणेदार महेंद्र कदम ,मोहम्मद मुदस्सीर हुसैन सादिकी मोहतमीम जामिया इस्लामिया हुसेनिया मक्तब तजवीदुत कुरआनजनाब मास्टर मोहम्मद ईश्तीयाक हुसेन , जनाब मास्टर मोबीन ऊर रहमान आदींच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी यशस्वीपणे संपन्न झाली या इफ्तार पार्टीत 7 वर्षांची मुलगी सिद्रा सदफ सहभागी झाली होती.प्रा संतोष हुशे यांनी पहिला उपवास ठेवल्याबद्दल सर्व श्रद्धावानांचे अभिनंदन केले. सिद्रा सदाफ यांना आशीर्वाद देऊन मनोबल वाढवले, मो मुदासीर हुसेन सिद्दीकी यांनी आलेल्या सर्व लोकांचे आभार मानले.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या