Ticker

6/recent/ticker-posts

पुष्टीकर संप्रदाय वतीने ब्रज आनंद महोत्सव

पुष्टीकर संप्रदाय वतीने ब्रज आनंद महोत्सव


अकोला
पुष्टीकर संप्रदाय वतीने ब्रज आनंद महोत्सव गोस्वामी दामोदर दलाल उर्फ विजयकुमार महाराज व गोवर्धन ज्ञानेश्वर यांच्या मुखार विंडो विंडो मध्ये कृष्णा लीला अमृत व 84 कोस बस यात्रा मध्ये अकोल्यातील यमुना मंडळ व सुप्रभात मंडळातील सुशीला किशोर कोठारी विद्या हेडा श्रीमती सरला कोठारी मधुबन चुराते सुनिता खांडवी शोभा शांतीलाल भाला सुशीला अर्जुन थानवी तारा किसन गोपाल पुरोहित श्रीमती गंगादेवी तापडिया प्रभा जयप्रकाश आत्तल अंजू संजय पारेख सरला मालविया सह 222 भक्त मथुरा वृंदावन यात्रेसाठी गेले होते.


त्यांचं अकोला रेल्वे टेशन वर स्वागत व त्यांचे पूजन आशीर्वाद कार्यक्रम एडवोकेट महिला पुरोहित विजय राखी विनोद बंसल अमर जोशी नारायण भुरका किशोर खंडेलवाल एडवोकेट सुभाष एडा डॉक्टर गिरीश चांडर सत्यनारायण जाजू आशिषला अर्जुन थानवी पुरुषोत्तम खंडेलवाल मेघराज बोरा बोरा रेवती जोशी विना राणी आशा खंडेलवाल संजय वेळा यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं तसेच ठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात आले अकोला शहरातील यमुना मंडळातील 200 मातृशक्ती स्वतः 15 दिवस सत्संग ब ब्राज महोत्सवाचा आनंद उत्सवामध्ये सहभागी झाले


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या