अभियंता तरूणीच्या हस्ते केक कापून अकोल्यात वंचितचा वर्धापन दिन साजरा
आज पासून एक वर्षे विशेष पक्ष बांधणीचा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा निर्धार
वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने युवा तरुण कार्यकर्त्या अभियंता शुभांगी आशिष सोनोने हिच्या हस्ते केक कापून वंचित बहुजन आघाडीचा तृतीय वर्धापन दिन साजरा करण्यात आला. आज पासून एक वर्षे विशेष पक्ष बांधणीचा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निर्धार व्यक्त केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्राबाई राठोड, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, महासचिव शोभाताई शेळके, सुकाणु समिती सदस्य दिनकरराव खंडारे, बोधाचार्य राहुलजी अहिरे, माजी गटनेते गजानन गवई, महानगर महिला अध्यक्ष वंदनाताई वासनिक, महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे, जिल्हा महासचिव राजेंद्र इंगळे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे, जि. प. गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, जि. प. सदस्य संगीताताई अढाऊ, जि. प. सदस्य सरकटे ताई, माजी. जि. प. सदस्य प्रतिभाताई अवचार, माजी जि. प. सदस्य सरलाताई मेश्राम, माजी महासचिव दिपक गवई, सम्राट सुरवाडे, पं. स. सभापती राजेश वावकार, उपसभापती आनंद डोंगरे,
पं. स. गटनेता मंगला शिरसाट, माजी जिल्हा सचिव सुरेंद्र तेलगोटे, माजी सभापती वसंतराव नागे, पं. स. सदस्य किसनसिंग सोळंके, पं. स. सदस्य अजय शेगावकर, महानगर महासचिव प्रा. मंतोषताई मोहोळ, विजय तायडे, पुरूषोत्तम अहिर, जिवन डिगे, जय तायडे, निर्भय पोहरे, शरद इंगोले, रंजित वाघ, पप्पु मोरे, श्रीकांत घोगरे, रूग्णसेवक नितीनभाऊ सपकाळ, निखील वाकोडे,रवि वानखडे, श्रीकृष्ण देवकुणबी, हरिष रामचवरे, राजकुमार क्षिरसागर, प्रशिक मोरे, मुकुंद गायकवाड, अमोल जामणिक, आशिष सोनोने, मंदाताई शिरसाट, संगीताताई खंडारे, सौ. शिराळे ताई, संगीताताई रायबोले, योगीताताई वानखडे, डॉ. सुनिल शिराळे, किशोर जामणिक, साहिल गवई, प्रतुल विरघट, विशाल नंदगवळी, सचिन शिरसाट, मिलिंद करवते, राजदिप वानखडे, प्रमोद इंगळे (गुरु), गौरत्न आडे, नागेश डोंगरे, समीर पठाण, रेहान खान, प्रदिप तायडे, रत्नपाल डोंगरे, मनोज गवई, गुड्डू भारसाळके, सुहास इंगळे आदि पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महानगर महासचिव मनोहर बनसोड तर प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष गजानन दांडगे यांनी केले व आभार सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव यांनी मानले*
0 टिप्पण्या