Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापक संघ अकोला द्वारा आयोजित शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापक संघ अकोला द्वारा आयोजित शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या महिलांचा सत्कार



 मंगळवार 8 मार्च 2022 रोजी शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या मुख्याध्यापिका व शिक्षिका यांचा सत्कार
अकोला जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ (र.न.३१८) अकोला यांच्या वतीने स्थानिक बी आर हायस्कूल अकोला येथे पार पडला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्था संघटनेचे अध्यक्ष माननीय  विजय कौसल तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षक आमदार मा.वसंतराव खोटरे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सौ.सुचिता पाटेकर, मुख्याध्यापक संघ माजी अध्यक्ष भाऊ शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य नयनाताई मनतकार, शिक्षण संस्था जिल्हा सचिव ॲड. विलास वखरे, शिक्षक सेनेचे विदर्भ प्रमुख नरेंद्र लखाडे,  विजुक्टाचे प्रातांध्यक्ष अविनाश बोर्डे  तसेच प्राध्यापक संजय देशमुख,   शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे विलास अत्रे तसेच डाॕ. विजय टाले, उर्दू टीचर संघटनेचे अध्यक्ष साबीर कमाल,  मुख्याध्यापक संघाचे विदर्भ कार्याध्यक्ष दिलीप कडू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ॲड. विलास वखरे शिक्षणाधिकारी डॉ. सौ सुचिता पाटेकर, माजी शिक्षक आमदार वसंतराव खोटरे,  मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष भाऊ शिंदे, सर्जेराव देशमुख,  डॉ. टाले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. विजय कौसल  या मान्यवरांनी महिला दिनानिमित्त आपले विचार मांडले तसेच  शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापिका व माध्यमिक शिक्षकांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
त्यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. सुचिता पाटेकर, सौ अलका ताई बोर्डे ,  सौ. उज्वला तायडे ,सौ संगीता पाटील सौ. मंदाकिनी तळोकार, सौ सुनीता गिरे, श्रीमती मीरा आहुजा ,सौ मनीषा अभ्यंकर सौ. प्रिया केसवानी,सौ. गोसावी सौ.रेखा ठाकरे सौ माया डिवरे,  पत्रकार कल्पना भांडारकर दिव्य मराठी, पत्रकार नीलिमा शिंगणे लोकमत, पत्रकार तिवारी मॅडम दै. भास्कर, पत्रकार वर्षा मोरे, जयश्री बोचरे , शुभांगी चंदन, रिटा, फरेरा फराह हुसेन, जयश्री नाईक, रिजवान परविन कीर्ती देशमुख पानसे मॅडम मुस्कान पंजवाणी, डॉ.शिबा तौशिफ, पत्की मॅडम, मेघा खांनजोडे ,वर्षा भगत, यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन  माया देहनकर, प्रास्ताविक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी यांनी  तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक पांडुरंग चोपडे यांनी केले  


कार्यक्रमाला उपस्थित अकोला जिल्हा मुख्याध्यापक संघ श्री गजानन चौधरी , श्री दिनकर कडू सचिव, प्रदीप थोरात कार्याध्यक्ष, श्री सर्जेराव देशमुख उपाध्यक्ष, मोहम्मद जाकिर उपाध्यक्ष, श्री बोंडे सर उपाध्यक्ष, श्री.मते सर, बाळकृष्ण गावंडे श्री मानके सर उपाध्यक्ष, सौ. नयना मनतकार  सहसचिव, श्री सोळंके सर, श्री चोपडे सर, श्रीकृष्ण गावंडे सर, देशमुख सर, इंगोले सर ,श्री प्रकाश अवताडे सर श्री गिरे सर, डॉ. सतीश चव्हाण,काळे सर, देशमुख मॅडम, महानगर उपस्थिती प्रदीप राजपूत सर अध्यक्ष, मुख्याध्यापक सुहास देशपांडे सचिव,  नारखेडे सर उपाध्यक्ष , निलेश खेडकर कार्याध्यक्ष, संदीप वाघ सहसचिव, गोसावी मॅडम महिला संघटन सचिव, जयेश चोपडे, श्री काळे सर अध्यक्ष बार्शिटाकळी, श्री सोहेल सर सचिव बार्शिटाकळी, श्री नानोटे सर उपाध्यक्ष बार्शिटाकळी, श्री वानखडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या