Ticker

6/recent/ticker-posts

श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने 2100 हनुमान चालीसा चा सामूहिक पठाण

श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने 2100 हनुमान चालीसा चा सामूहिक पठाण


अकोला
विनायक चतुर्थीच्या पर्वावर तसेच 6 मार्च 2022 यांची सहा ची संख्या व यावर्षीचा सहा अंक या पार्श्वभूमीवर सर्व भक्तांची आशा आकांशा पूर्ण करण्यासाठी इष्ट मित्र परिवाराच्या कल्याणासाठी श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने 2100 हनुमान चालीसा चा सामूहिक पठाण संगीतमय वेद पाठी ब्राह्मण पोरबंदर जनक जोशी यांच्या मधुर वाणी संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र शताब्दी पूर्व मोठ्या राम मंदिरात करण्यात आले


या कार्यक्रमात ब्रिज मोहन चितलांगे कृष्णा शर्मा विलास अनासने, अर्चना शर्मा उषा चितलांगे मनीषा रासने यांनी विशेष पूजा-अर्चना केली पंडित हेमंत शर्मा अजय शर्मा अजय जोशी यांनी पूजा-अर्चना केली
यावेळी श्री जानकी वल्लम को मातृशक्ती जागरण समितीचे तसेच श्रीराम हरियर संस्था जे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल मानधने महेंद्र पुरोहित किसन गोपाल पुरोहित, सुमन देवी अग्रवाल, गिरीश जोशी नितीन जोशी अजय शर्मा, पुष्पा वानखडे मनीषा भुसारी अलका शर्मा कल्पना अडसुळे, दुर्गा जोशी रेखा नालट, गीतांजली शेगोकार वैशाली शेळके सारिका देशमुख अनिता चौधरी चंदा शर्मा, चित्र बापट कल्पना अडसुळे अनिता चौधरी मनीषा भुसारे चंद्रभागा अंडे गीतांजली शेगोकार कल्पना गांधी उषा चितलांगे इंदुबाई वानखडे हेमलता सुळे मेघा चंदन बटवा साधना चांदन गिरी रश्मि कायंदे सोनाला अग्रवाल शैला अग्रवाल सुनंदा सोरटे पार्वती का बे मनीषा बेबी रोजा अमिषा शर्मा सुषमा शुक्ला कला ताई शाहू ज्योती ना पडे सारिका देशमुख ममता तिवारी दुर्गा  जोशी हीरोइन टक्कर शोभना खराटे माणसे ढवळे राखी हेडा सुनंदा पिंगळे पद्मा अडसुळे पुष्पा सोनटक्के वैशाली सावजी अर्चना जोशी विजया चावडा शकुंतला शर्मा बिना शर्मा मनोज जोशी घनश्याम जोशी साधा येवले मंजुश्री अग्रवाल सोपान अग्रवाल खुशी अग्रवाल आशा डीजे सुरेखा नवापूर अंबिका नायगावकर अनिता झाडे राजाने लड्डा मालती रणपिसे मालती साहू इशिका साहू राजेश जोशी अक्षय गंगाखेडकर आधी राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सतत चार तास चाललेल्या या कार्यक्रमात शेकडो भक्तांनी तन मन धनाने हनुमान चालीसा कार्यक्रमात अकोला शहरातील सामूहिक हनुमान चालीसा कार्यक्रम यशस्वी केला याबद्दल समितीचे सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी मातृशक्ती व जनतेचे आभार व्यक्त केले आहे


अध्यक्षपद जबाबदारीचे काम आपण भक्तांच्या सहकार्याने पार पाडू - माजी आ. गजानन दाळू गुरुजी
अकोला
धर्म  संस्कृति अध्यात्म  ,  सामाजिक कार्यामध्ये श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे कार्य समाजाला प्रेरणादायी असून  अध्यक्षपद जबाबदारीचे काम आपण भक्तांच्या सहकार्याने पार पाडू असा विश्वास माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी व्यक्त केला.
श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली यावेळी समितीचे अध्यक्ष विलास अनासाने ब्रिज मोहन चितलांगे, डॉक्टर अभय जैन अनिल मानधने, गिरीराज तिवारी, गिरीश जोशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने वेगवेगळे समाजातला प्रत्येक वरून वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनात सामाजिक आर्थिक सांस्कृतिक संवर्धनाचं काम कार्य करीत असते या कार्याला गती देण्यासाठी राम जन्मभूमी आंदोलनातील शीला पूजनाचे अकोला जिल्हा संयोजक पदावर कार्यरत करणारे तसेच कार सेवेत सक्रिय भाग घेणारे शिवसेना माजी आमदार गजानन दाळू गुरुजीयांची निवड करण्यात आली मोठ्या राम मंदिरात यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने मातृ शक्ती उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन नितीन जोशी,  पुष्पा वानखडे, यांनी केलेल्या कार्यक्रमात श्रीरामाच्या जय घोषाने त्या वेळी आमदार गोवर्धन शर्मा यांनी विलासराव  अण्णा साने गुरुजी यांचा श्रीफळ शाल देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुमन देवी अग्रवाल यांनी केली.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या