महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परीचर महासंघाची त्रालय मूबंई येथे चर्चेची बैठक संपन्न
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परीचर महासंघाची आज दिनांक 8 फेब्रुवारी 2022 रोजी मा .आरोग्य मंत्री राजेशजी टोपे साहेब यांच्ये अध्यक्षतेखाली त्यांंच्या दालनात मंत्रालय मूबंई येथे चर्चेची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन खालील निर्णय घेण्यात आले...
(1 ) बैठकीत आरोग्य विभागाचे ए. सी.एस.
(2) मा.अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग.
(3)मा.अप्पर मुख्य सचिव ग्राम विकास विभाग.
(4)मा.आयुक्त आरोग्य सेवा आरोग्य भवन.
(5) मा.संचालक आरोग्य सेवा मूबंई.
(6) सर्व संबधित अधिकारी. श्रीमती वैशाली नागवडे.
(1 ) बैठकीत आरोग्य विभागाचे ए. सी.एस.
(2) मा.अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग.
(3)मा.अप्पर मुख्य सचिव ग्राम विकास विभाग.
(4)मा.आयुक्त आरोग्य सेवा आरोग्य भवन.
(5) मा.संचालक आरोग्य सेवा मूबंई.
(6) सर्व संबधित अधिकारी. श्रीमती वैशाली नागवडे.
चर्चेचा आषय पूढिल प्रमाणे.
(1) संघटनेच्या माडंणीवर आरोग्य मंत्र्यांनी रूपये दहा हजार मासिक मानधनाचा प्रस्ताव लगेच वित्त विभागा कडे पाठवण्याचे आदेश केले.
(2) संघटनेने महिला परीचर पूर्ण वेळ काम करतांत तरी त्याना अशंकालीन म्हटल्या जाते. हा त्यांचा विरोधाभास असल्याचे लक्षात आणून दिले.
(3) आरोग्य विभागाने राज्य पातळीवरील अधिकार्यांच्या मार्फतीने हा मुद्दा तपासून पहावे.
(4) तसेच मागील उच्च न्यायालयानी हे वास्तव तपासून सघंटनेच्या बाजूने निकाल दिला. आणि महिला परीचराना चतुर्थ श्रेणीची वेतन श्रेणी व ईतर लाभ देण्याचे आदेश केले. परंतु ह्या निकालाचा शासनानी सर्वोच्च न्यायालयातून स्थगनादेश मिळवला. असेही मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिले.
यावर मंत्री महोदय बोलले की. पूर्ण पणे आपल्या मानधन वाढीचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावे या साठी मी सकारात्मक आहे.
(5) संघटनेच्या मागणी नूसार अशंकालीन ह्या नावात बदल करण्यात येईल.
यावेळी चर्चेत उपस्थित अशोक थूल सर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस, मा.मंजूळा बागंर. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परीचर महासंघाचे सरचिटणीस, मा. सविता हटवार जिल्हा अध्यक्षा भंडारा, मा. मंगला मेश्राम राज्य अध्यक्षा, मा.रेखा पाटिल जिल्हा अध्यक्षा पालघर, मैना झाटे, मा.फूलावती ठाकरे जिल्हा सचिव अकोला आदी मान्यवर उपस्थित होते. जरी चर्चा सकारात्मक झाली तरी अर्थ संकल्प अधिवेशन पर्यंत आदेश काढले नाही तर राज्यव्यापी आदोंलनाचा इशारा देेेेेण्यात आला.
0 टिप्पण्या