Ticker

6/recent/ticker-posts

वाईन किराणा दुकानात सुरू चा निषेधसाठी भाजपा पक्ष महिला आघाडीची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

वाईन किराणा दुकानात सुरू चा निषेधसाठी भाजपा पक्ष महिला आघाडीची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक


अकोला
वाईन किराणा दुकानात सुरू करून महाराष्ट्रातील घरोघरी  सेवन  करण्याच्या दृष्टीने शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने पावले उचलली आहेत जल्लोषात भारतीय जनता पक्ष महिला आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन राज्य शासनाने हा निर्णय परत घ्यावा एकीकडे महात्मा गांधी याचा विरोध करत होते ती सरकार काँग्रेस सरकार याला प्रोत्साहन देण्यासाठी गल्लोगल्ली वाईट दुकान सुरू करण्याचा प्रताप करत आहे.


याचा विरोध आज भाजपा नेते सुहासिनी धोत्रे गंगादेवी शर्मा मंजुषा ताई  सावरकर नयना ताई मनात कार यांच्या मार्गदर्शनातहापौर अर्चनाताई मसने ,सूनिता ताईअग्रवाल, चंदाताई शर्मा गीतांजली शेगोकार, अश्विनीताई हातवळणे,  वैशाली शेळके ,सारिका जयस्वाल, अनिता चौधरी चंदा ठाकूर रश्मी कायंदे हेमा डहाके जान्हवी,डोंगरे हेमलता डहाके निकिता देशमुख रंजना विंचनकर साधना येवले जयश्री दुबे मंगला सोनवणे आरती घोलिया शारदा खेडकर ,शारदा ताई ढोरे, वैशाली आनंद पाडा योगिता पावसाळे, मनीषा भुसारी, निशा कडी, तिक्षा शर्मा मनिषा भंसाली, शर्मिला गिरी, रविता शर्मा दुर्गा जोशी सुमन ताई गावंडे सोनल अग्रवाल, वर्षा गावडे आधी निवेदन देऊ राज्य सरकारला इशारा दिला व हा प्रकार महाराष्ट्रात खपून घेणार नाही पुरोगामी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हा प्रताप असून संत महापुरुषांच्या छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू महाराज यांचा वारस असलेल्या महाराष्ट्रात असा प्रकार करणे म्हणजे महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान करण्यासारखा प्रकार असल्याचा आरोप चंदाताई शर्मा यांनी केला
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या