शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकार करून केला प्रवेश
अकोला
भारतीय जनता पक्षात आज विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश करून गुप्त नवरात्रात भारतीय जनता पक्षाला बळकटी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात देवेंद्र देवेंद्र फडणवीस चंद्रकांत दादा पाटील नितीन गडकरी व जिल्ह्यात खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल आमदार वसंत खंडेलवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करुन संभाजी ब्रिगेड राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ता पवन महल्ले, व हरिहर पेठ मधील विजय सिंग ठाकूर, सेवानिवृत्त टॅक्स कमिशनर अनिल करडे कर, व पश्चिम उत्तर मंडळ जुन्या शहरातील संदीप पवार यांच्या मार्गदर्शनात रुपेश घोगरे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकार करून प्रवेश केला.
भारतीय जनता पक्ष सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयासाने व अकोला शहराचा विकास करत असून त्यामुळे विविध पक्षातील कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या परिवारात सामील होत आहे जुने आणि नवीन कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवून समन्वय ठेवून अकोला शहराचा व जिल्ह्याचा विकास व देशाला सर्व शक्तिशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभी राहण्यासाठी युवाशक्ती ताकदीने उभी राहील असा विश्वास जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.
यावेळी पवन महल्ले यांच्या प्रवेश झाल्यानंतर ताबडतोब त्यांना महानगर भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन उत्तर मंडळात सर्व जाती धर्माच्या नागरिकांना भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी एकरुप करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली तसेच हरिहर पेठ भागात विजय सिंग ठाकूर व रुपेश घोगरे यांच्याकडे सुद्धा पक्षाने महत्त्वपूर्ण जबाबदारी देऊन त्यांच्या सोबत येणाऱ्या सर्वांचे स्वागत मान्यवरांनी करून महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी सर्वांचे स्वागत केले.
यावेळी मंचावर आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल माजी आमदार रमेश बुंदिले महानगराध्यक्ष विजय अग्रवाल महापौर अर्चनाताई मसने उपमहापौर राजेंद्र गिरी अक्षय गंगाखेडकर संजय जिरापुरे संजय गोटेफोडे संतोष पांडे, गिरिष जोशी गणेश अंधारे देवाशिष काकड अमोल गोगे, सतीश ढगे तुषार भिरड राहुल देशमुख जयंत मसने, राजेश बेले डॉक्टर सुभाष लव्हाळे, प्रवीण डिक्कर सिद्धार्थ शर्मा, माधव मानकर दिलीप मिश्रा अजय शर्मा विजय इंगळेआदी मंचावर विराजमान होते. यावेळी सर्वश्री
उत्तर मंडळ पक्ष प्रवेश पवन महल्ले उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अकोला महानगर सागर तिवारी ,संदीप डॉ पवन जयस्वाल, विषाल घुगे ,सुहास आहाळे ,राजू पटेल ,संतोष शर्मा ,रवी राठी, किशोर तोष्णीवाल ,संतोष राठी, बाळू काका माहुलकर ,चेतन दावरी, प्रदीप लोंढे, मंगेश नवले, अनिल यादव ,राजेश दुबे, अरुण गुजराती ,अजय मानकर, गजेंद्र पटेल ,आशीष मालपानी, अंकुश शित्रे ,दिनेश बाथो, दिनेश सावते ,गौरव राठी ,गिरिष चांडक, राम सोमानी ,पंकज रुईकर,जस्सु ओबेरॉय, पवन बुंदेले ,भूषण देशमुख, सोनू अण्णा, गगन ओबेराय. यांनी तर दक्षिण मंडळातअनिल करडेकर ( सेवानिवृत्त टॅक्स डिप्टी कमिशन ) पश्चिम उत्तर मंडळ सर्वश्री
संदीप भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनात रूपेश घोगरे ,मंगेश गीते, सूर्यकांत जगडे, श्री कृष्ण मोरे, रवी आढाव ,विनायक गावंडे, प्रभाकर बोरसे ,गोपाल देशमुख, प्रकाश चौकटे, संतोष चव्हाण, रितेश श्रीवास्तव, अनुपम सोळके, हरीश बोंडे ,शुभम शर्मा, अनिकेत इमलितकर, आशुतोष काळे, गोविंद राकेश , विकी सुरडे, चारुदत्त सोरटे ,विषाल रणपिसे ,सिद्धेश काळे, स्वप्नील चंदगिरी, संदीप मोरे ,सुधीर शिंदे ,सोनू गायकवाड, सनी मोरे, राहुल मापारी,सुनील गीते ,रोहीत ईचे, राजू मुंडले, अर्जुन ईचे विकास राणे, अनिल बाभुळकर, अमोल ठाकरे, प्रथमेश घाटे ,आशिष , लोकेश तेनारकर, मनीषा बोरकर, निलेश ठाकरे शुभम वाकोडे ,चेतन तालुका, वैभव मुसळे , देवाचे अनिकेत नांदे ,सनी कवळे, दीपक काटे ,महेश माळी, शुभम रोटे ,रुपेश जाऊ, गौरव अनासने ,दीपक काका मोरे, अनिकेत इंगळे ,मयुर भोंगळे, रवी माले शुभम शर्मा समस्त मातोश्री मातोश्री प्रतिष्ठान डाबकी रोड यांनी तर
पच्छिम-दक्षिण मंडळ विजय सिंग, ठाकुर अजय ,मजबूत सचिन, आकाश वस्तुत, अजय मस्तुरत, सचिन पासून ,आकाश वास्तूत,विजय सिंग, ठाकुर आकाश मस्तूद ,सचिन पाचपोर ,अजय मस्तूद.. आदींनी प्रवेश केला कार्यक्रमाचे संचालन अक्षय गंगाखेडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय जिरापुरे यांनी केले.
अकोला
श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने 6 फरवरी रविवार रोजी स्थानिक अनिकट चौक सरकारी बगीच्या जवळ मोफतनेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सुप्रसिद्ध डॉक्टर प्रदीप अग्रवाल रुग्णांची नेत्रतपासणी करणार आहे 6 रविवार रोजीफरवरी रोजी सकाळी दहा ते दोनपर्यंत हे शिबीर चालणार आहे या शिबिराचे शुभारंभ समितीचे सेवर सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा व अध्यक्ष विलास अनासने व या भागातील लोक प्रतिनिधी तसेच राम भक्तांच्या उपस्थितीत होणाऱ्या या शिबिरात गरजवंत नागरिकांनीघ्यावा अशी विनंती श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण समितीच्या वतीने करण्यात आली आहे
0 टिप्पण्या