अकोला मेडिकल कॉलेजला सी. एस. आर. फंडातून सोनोग्राफी व डी. आर. स्टेप मशीन उपलब्ध
अकोला
लोकनेते माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे यांच्या सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा प्राप्त व्हाव्यात या दृष्टीने अकोला मेडिकल कॉलेजला सी. एस. आर. फंडातून सोनोग्राफी व डी. आर. स्टेप मशीन उपलब्ध होऊन अकोला वाशिम हिंगोली अमरावती बुलढाणा जिल्ह्यातील मध्यम व गरीब नागरिकांना लाभदायक ठरणारा व संजीवनी मशीन चा लोकार्पण सोहळा तसेच जनतेच्या सेवेत तत्पर आमदार रणधीर सावरकर यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत चार डायलेसिस मशीन चा लोकार्पण सोहळा व रुग्ण सेवेत समर्पित कार्यक्रम 12 फरवरी शनिवार रोजी आमदार गोवर्धन शर्मा व भाजपा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या शुभहस्ते आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक मेडिकल कॉलेज में हॉस्पिटल येथे सकाळी 11 वाजता हा सोहळा होत असून यामध्ये महापौर अर्चना ताई मसने आमदार वसंत खंडेलवाल, मेडिकल कॉलेजच्या डीन श्रीमती मीनाक्षी गजभिये तसेच मेन हॉस्पिटल मधील अधिकारी तेजराव थोरात किशोर पाटील
राजेंद्र गिरी संजय बडोणे, अक्षय गंगाखेडकर, संजय गोडा संजय गोडफोडे, संजय जिरापुरे, डॉक्टर विनोद बोर्डे, एडवोकेट देवाशीष काकड , योगिता ताई पावसाळे माधव मानकर अंबादास उबाळे राहुल देशमुख, गणेश अंधारे अमोल गोगे, संतोष पांडे निलेश नीनो रे, अजय शर्मा हरीश रामचंदानी जानवी डोंगरे गिरीश जोशी डॉक्टर अमित कावरे डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर अभय जैन डॉक्टर किशोर मालोकार डॉक्टर अमोल केळकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे अकोला वाशिम बुलढाणा हिंगोली अमरावती या जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या सुविधा आरोग्याच्या मिळाव्यात यासाठी सातत्याने खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी सतत प्रयत्नशील असून अकोला रुग्णालयात अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या तीन वर्षात जनतेच्या आमदार निधी अंतर्गत खासदार संजय धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर यांनी विशेष प्रयत्न केला आहे
0 टिप्पण्या