श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण समितीच्यावतीने हनुमान चालीसा चा पाठ करण्यात आला
अकोला
श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण समितीच्यावतीने मकर संक्रांतीच्या पर्वावर तसेच इंग्रजीत वर्षाचे संख्या सहा तसेच आजची वार शुक्रवार हे शुक्राची येत असल्यामुळे प्रत्येक नागरिकांच्या आरोग्यास सोबत सगळ्यांच्या जीवनामध्ये नवचैतन्य तसेच सुख समृद्धी यावी यासाठी जगद्गुरु शंकराचार्य यांच्या आवाहनानुसार संध्याकाळी सहा वाजता आपापल्या घरी जिथे जिथे असेल तिथे हनुमान चालीसा चा पाठ करण्याचा आव्हान करण्यात आले होते या आव्हानाला अकोला पंचक्रोशीतील मात्र शक्ती व ज्येष्ठ नागरिक युवाशक्ती व समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी अयोध्येत मंदिर निर्माण करणाऱ्या ताकद देऊन त्यांची प्रकृती उत्तम राहावी यासाठी सरसो सात तेल हनुमान चालीसा पठण
समितीचे सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा, विलास अनासने, अनिल मानधने, गिरीश जोशी, ब्रिजमोहन चीतलांगे मनीष बाछुका का पुष्पा वानखडे श्याम घाटे, अर्चना शर्मा आरती शर्मा नितीन जोशी नवीन गुप्ता, राम ठाकूर, राम खरात, संतोष पांडे अमोल गीते, अमोल मोहोकार, टोनी जयराज, गिरीराज तिवारी,, रेखा नालट, कल्पना अडचुले विकी ठाकूर, निखिल बस या अतुल अग्रवाल अतुल शर्मा, गीतांजली शेगोकार,, मालती रणपिसे मनीषा भुसारी अलका देशमुख सारिका देशमुख सोनल शर्मा चंदा अग्रवाल सरला अग्रवाल सोनल अग्रवाल, श्वेता गुप्ता शीला तिवारी कविता मानधने सुनीता जोशी, सारिका जयस्वाल मनीषा भंसाली रश्मी कायदे चंदा ठाकूर रमेश अलकरी,, सतीश ढगे राहुल इंगळे निलेश नीनोरे मातृशक्ती ने यासंदर्भात प्रचार-प्रसार करून पाच हजार परिवारांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन हनुमान चालीसा चा सामूहिक पठण केलं
0 टिप्पण्या