Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद सदस्यांचा गौरव वाढवण्यासाठी आपण कटिबद्ध- आमदार वसंत मदनलाल खंडेलवाल

जिल्हा परिषद सदस्यांचा गौरव वाढवण्यासाठी आपण कटिबद्ध- आमदार वसंत मदनलाल खंडेलवाल 


अकोला
जात पात पंथ धर्म सोडून विकासासाठी व स्वाभिमानासाठी अकोला वाशिम बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती नगरपंचायत सदस्यांनी जो विश्वास दाखवला. स्थानिक स्वराज्य संस्थेचा विकास व मतदार व लोकप्रतिनिधी व सरकारमधील महत्त्वाचा दुवा असणाऱ्या नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यांचा गौरव वाढवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू अशी ग्वाही आमदार वसंत मदनलाल खंडेलवाल यांनी दिली.
बार्शीटाकळी पातुर बाळापूर येथील नगरसेवक नगरपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य सभापती यांची भेट घेऊन धन्यवाद जनसंपर्क अभियान अंतर्गत ते बोलत होते. 


त्यांच्यासोबत भाजपा महानगर अध्यक्ष वन निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे संपर्क सूत्र विजय अग्रवाल हे होते. जात पात धर्म व पक्षभेद विसरून स्वाभिमान व विकासासाठी गौरवासाठी या पश्चिम विदर्भाची परंपरा जोपासण्यासाठी आपण कटिबद्ध राहून केंद्र व राज्य सरकारकडे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहू कोणत्याही कारभारात ढवळाढवळ न करता सातत्याने जनसंपर्क ठेवून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवकांची  असल्यामुळे पाठीशी आपण सदैव राहू यांच्या मार्गदर्शनातआपण विकासाचा सूत्र स्वीकार करून या भागातील विकास हे एकमेव उद्दिष्ट ठेवून कार्य करू अशी ही यावेळी ते म्हणाले. सर्व पक्षाचे नगरसेवक यांनी मतदान केले आहे.केले नाही त्यांना भावना त्यांच्या ही समस्या त्यांच्या निराकरणासाठी आपण कार्यरत राहू निवडणूक संपल्यानंतर आपण या भागाची या मतदार संघाचे प्रतिनिधी म्हणून व पालकत्व म्हणून कार्य राहू कार्यरत राहू. ज्येष्ठ नगरसेवकांचा आशीर्वाद यावेळी घेतले. नगरसेवकांनी त्यांचे स्वागत केले. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले  अटल बिहारी वाजपेयी, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, मौलाना आजाद, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज अहिल्याबाई होळकर, मा जिजाऊ यांच्या प्रतिमा नगरसेवकांनी भेट देऊन खंडेलवाल व अग्रवाल यांचे स्वागत केले

अकोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी ची तसेच पंडित मदन मोहन मालवीय यांच्या जन्मदिवशी व गुरु पर्व त्यादिवशी महत्वाची भेट देशवासीयांना दिली असून पंधरा ते अठरा वर्षे लहान मुलांना देण्याचा निर्णय 3 जानेवारी पासून घेतला तसेच हेल्थ आरोग्य क्षेत्रामध्ये व पोलीस कर्मचारी सफाई कामगार सेवा प्रदान करणाऱ्या सर्वांच्या साठी तिसरा डोस 10 जानेवारी तसेच 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने तिसरा डोस उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर करून देशाच्या नागरिकांच्या  आरोग्याच्या काळजी घेण्याचा निर्णय, तसेच कोणती अफवांना बळी न पडता शतप्रतिशत covid-19 ची लस घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आव्हान पंतप्रधानांनी देशवासीयांची संवाद साधून केल्याबद्दल सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा व सरकारच्या निर्णयाचा स्वागत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास व देशातील वैज्ञानिकांचा आरोग्यसेवा तसेच फ्रंटलाईन व वर्कर्स  यांचा गौरव करण्याचा मोठा पणा  दाखवल्याबद्दल पंतप्रधानांची चे स्वागत माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी केला आहे.


तसेच जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल आमदार वसंत खंडेलवाल, महापौर अर्चनाताई मसने, तेजराव थोरात किशोर पाटील, संजय बडोणे, जयश्री फुंडकर, हरिनारायण माकोडे, मोनाली गावंडे, कुसुम भगत सचिन देशमुख शिवाजीराव देशमुख उमेश पवार बाळासाहेब आपोतीकर रामदास तायडे प्रभाकर मानकर मनोहरराव राहणे, किशोर गुजराती डॉक्टर अमित कावरे डॉक्टर मनमोहन व्यास डॉक्टर विनोद बोर्डे डॉक्टर किशोर मालोकार डॉक्टर अमोल केळकर डॉक्टर पार्थसारथी शुक्ला, डॉक्टरअविनाश पाटील, सिद्धार्थ शर्मा एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर डॉक्टर अभय जैन माधव मानकर अक्षय गंगाखेडकर संजय  गोडा संजय गोडफोडे, रमेश अप्पा खोपरे केशव ताथोड, संजय जिरापुरे चंदा शर्मा धनंजय धबाले, गीतांजली शेगोकार अश्विनी हातवळणे गिरीश जोशी  सरकारचे पंतप्रधानांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे व सर्व सामान्य नागरिक याचा लाभ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आव्हानाला प्रतिसाद देतील असा विश्वास व्यक्त केला आहे



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या