डॉ दशरथ भांडे यांच्या सुचने नुसार आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समिती चा एसटी कर्मचारी आंदोलनाला दिला पाठींबा
आज डॉ दशरथ भांडे साहेब यांच्या सुचने नुसार आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा अकोला वतिने डेपो क्रं २ येथे राज्य परिवहन महामंडळ विभागाचे कर्मचारी बांधव करीत असलेल्या संपाला पाठिंबा देण्यात आला यावेळी जिल्हाअध्यक्ष प्रशांत तराळे यांनी सरकारने या कर्मचारी बांधवाच्या सर्व मागण्या पुर्ण करुन ताबडतोब हा संप मिटवावा असे शासनाला आवाहन केले याप्रसंगी आदिवासी संघर्ष समिती युवा जिल्हाअध्यक्ष श्री ऊमेश बोपटे , श्री उन्हाळे गुरुजी , श्री dnyaneshwer भिसे जिल्हा सचिव , श्री हरि बोपटे, श्री संतोष खोबर खेडे , श्री रवी भांडे ,श्री बंजर्ंग खोडके तसेच महामंडळांचे बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते
0 टिप्पण्या