Ticker

6/recent/ticker-posts

गल्ली ते गाव परिसराचा विकास करणे हे खासदार संजय भाऊ धोत्रे यांचे लक्ष

गल्ली ते गाव परिसराचा विकास करणे हे खासदार संजय भाऊ धोत्रे यांचे लक्ष


अकोला
 राज्यात विकास सुरू आहेत ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारच्या निधीच्या माध्यमातून सुरू आहे पंतप्रधान सडक योजना, नाबार्ड, राष्ट्रीय परिवहन खाते, पंचवीस पंधरा या सगळ्या योजना साठी केंद्र सरकार निधी उपलब्ध करून देते त्यामुळे दळणवळणाची सोय चांगली होत आहे. राज्यात देशाच्या इतिहासात सर्वात जास्त निधी मोदी सरकारने दिला व गडकरी यांनी विकास कामे रस्त्यांचे केल्याची कबुली जाणताराजा शरद पवार यांनी अहमदनगर येथे जाहीर स्वरूपात दिल्यामुळे भाजपाच्या विकासकामांना  शिक्कामोर्तब  केल्याचे प्रतिपादन जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले. दोन हजार वीस एकवीस अर्थसंकल्पीय बजेट अंतर्गत राष्ट्रीय मार्ग 280 ते गोनापुर दापुरा मजलापुर रामगाव खोलखेड 29 रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.


खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वात व त्यांच्या विशेष प्रयत्नाने विकास कामाच्या  झंजावात जिल्ह्यात सुरू आहे. गल्ली ते गाव परिसराचा विकास करणे हे खासदार संजय भाऊ धोत्रे यांचे लक्ष असून त्यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विकासाचा रथ च्या माध्यमातून दळणवळणाची सोय,  पथदिवे, सामाजिक सभागृह, वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी आमदार सावरकर  सांगितले. खासदार संजय धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नाने सन 2020-21  अर्थसंकल्पीय बजेट अंतर्गत रा.मा.280 ते गोनापूर दापुरा-मजलापुर-रामगाव-कौलखेड ( किंमत 3 कोटी ) प्रजिमा 29 रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. 


यावेळेस बाळासाहेब आपोतीकर, ता.अध्यक्ष अंबादास उमाळे, राजेशजी बेले,बाळकृष्णजी गावंडे,दिगंबरजी गावंडे, बाबुलालजी  कांगटे, जगदीशजी घोडे, दिगंबरराव गावंडे ,अनिलजी गावंडे,देवेंद्रजी देवर,दादारावजी पाटील कांगटे, सुरेश इंगळे सरपंच, गोनापुर,अन्नपूर्णाबाई गावंडे, सरपंच दापुरा, जनार्धन तायडे, सरपंच मजलापुर, प्रदीप पाटील गोनापूरकर, ज्ञानेश्वर सोनटक्के, उपसरपंच गोनापुर, तुलसीदास जळमकर, महेंद्र भगत, संतोष सोळंके, देवीदास डोंगरे,  जयश्रीताई डोंगरे, दीपाताई गावंडे, नियमात खा. पठाण, नोगराव गावंडे,उप सरपंच, एकनाथ पाटील, दिनेश गावंडे, आरिफ शाह, उपसरपंच मजलापूर, अशोकराव ठाकरे, देवराव गावंडे, रंगराव टेके, पांडुरंग गावंडे, नागोराव गावंडे, दत्ता वानखडे, भीमराव सोळंके, चेतन गावंडे, अमित गावंडे, प्रशीद डोंगरे, अंकुश डोंगरे, गोपाल गावंडे, रुपेश भटकर, अंकुश गावंडे, विकास गावंडे, प्रतिक गावंडे, विलास गावंडे, निवृत्ती गावंडे, प्रवीण डोंगरे, श्रीकृष्ण गावंडे, ज्ञानेश्वर गावंडे, तुलसीदास गावंडे, राविभाऊ गावंडे, अंबादास जवंजाळ, गजानन जाने,  मनोज डोंगरे, आरिफ शहा, अशोक ठाकरे, मेहबूब भाई, श्रीकृष्ण गवांडे, महेंद्र डोंगरे, प्रतिक शाह, बाळू पवार  व  ग्राम पंचायत सदस्य व समस्त गावकरी मंडळी गोनापूर, दापुरा- मजलापूर, रामगाव, कौलखेड ता.जि.अकोला तसेच गोनापूर दापुरा-मजलापुर-रामगाव-कौलखेड या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या