Ticker

6/recent/ticker-posts

युवा मोर्चा अकोला महानगर तर्फे कोरोना योध्दांचे आभार 100 कोटि नगरिकांचे लसीकरण पूर्ण

युवा मोर्चा अकोला महानगर तर्फे कोरोना योध्दांचे आभार
100 कोटि नगरिकांचे लसीकरण पूर्ण


जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची आणखी एक नवीन उंची. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वा मध्ये देशात १०० कोटी नागरिकांचे लसीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. त्या निमित्ताने कोरोना योद्धांचे आभार मानन्याकरिता भारतीय जनता युवा मोर्चा चे अध्यक्ष मा.तेजस्वी जी सूर्या तसेच महाराष्ट्राचे भाजयुमो प्रदेशाध्यक्ष मा.विक्रांत दादा पाटील यांच्या नेतृत्वा मध्ये एक विशेष मोहीम राबवली जात आहे.


या मोहिमेला प्रतिसाद म्हणून आज भारतीय जनता युवा मोर्चा अकोला महानगर चा वतीने  मा.खा.संजयजी धोत्रे,श्री भा.ज.पा जिल्हाध्यक्ष तथा आमदार मा.श्री रणधीरभाऊ सावरकर,मा.आ.श्री गोवर्धनजी शर्मा, महानगरअध्यक्ष मा.श्री विजयभाऊ अग्रवाल, महापौर सौ.अर्चनाताई मसने, यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता युवा मोर्चा महानगर अध्यक्ष मा.श्री उमेशजी गुजर,सरचिटनिस उल्वलजी बामनेट, अभिजितजी बांगर, निलेशजी काकड़, यांच्या नेतृत्वात राजेश्वर कॉन्व्हेंट रेणुका नगर डाबकी रोड येथे कार्यक्रम पार पडला
यावेळी विष्णु जी मेहरे,संजयजी जीरापुरे ,अक्षयजी गंगखेडकर, संजयजी गोडफडे, पूर्व मंडळ अध्यक्ष देवाशिषजी काकड़, मध्य मंडळ अध्यक्ष संतोषजी पांडे, दक्षिण मंडळ अध्यक्ष अमोलजी गोगे,पश्चिम मंडळ अध्यक्ष निलेशजी निनोरे, सतीशजी ढगे, विलास शेलके,मनोज साहू, भंसालीताई शेलके,शदाना ताई यवरे , वैभव मेहरे, आनंदजी कदम, दीपक कराले, गोपाल पाथरीकर, महेंद्र राजपूत, आदित्य वानखडे,भूषणजी इंदौरिया, रितेशजी जामानरे, केशवजी हेडा, अभिषेकजी भगत, टोनी जयराज, कमलेश लाड, हेमंद्र सुनारिवाल, रूपेश यादव,यश सेकसरिया, ऋषिकेश श्रीवास्तव, मिहिर मलकान, राहुल शर्मा, सुनिल बाठे आदि कार्यकर्ते उपथित होते.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या