Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान साठी मिळणार मोबदला

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान साठी मिळणार मोबदला


महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान व जनजीवन विस्कळीत झाले आहे.अनेक गावांचा संपर्क तुटला,अनेक घरे पडली, या अस्मानी संकटामुळे अतोनात हाल झाले.
शेतकरी, शेतमजूर, जनसामान्यांनी घाबरून जाऊ नका, सरकार कडून जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यासाठी काॅग्रेस प्रयत्नशील.




हिंदी
महाराष्ट्र में भारी बारिश के कारण किसानों की फसल को भारी नुकसान केली मालेगाव मोबदला 

महाराष्ट्र में भारी बारिश के कारण किसानों की फसल को भारी नुकसान पहुंचा है और लोगों का जीवन अस्त-व्यस्त हो गया है. कई गांवों का संपर्क टूट गया, कई घर ढह गए और इस विनाशकारी संकट ने बहुत संकट पैदा कर दिया। किसान, खेतिहर मजदूर, सरकार से ज्यादा से ज्यादा मुआवजा पाने के लिए जनता से न घबराएं



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या