Ticker

6/recent/ticker-posts

Akot Breaking..! वाघाची शिकार प्रकरण, वनविभागाच्या पथकावर दगडफेक वाहनाचे नुकसान

Akot Breaking..! वाघाची शिकार प्रकरण, वनविभागाच्या पथकावर दगडफेक वाहनाचे नुकसान

अकोट
वाघाची शिकार करून अवयव काढणारे काही आरोपी वन कोडठीत..!असुन यातील काही संशयास्पद इसमाना बल्लारखेड येथे समन्स देण्याकरीता गेलेल्या वनविभागाच्या पथकावर दगडफेक वाहनाचे नुकसान झाले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. घटनास्थळी पोलीसाचा मोठा ताफा रवाना झाला असून परिस्थिती नियंत्रणात आहे ..!


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या